३५० हून अधिक मुलींसोबत राहिले आहेत संजय दत्तचे संबंध, एक-एक बेडरूममध्ये घेऊन जायचा आणि रात्रभर…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याने आपल्या करियरमध्ये अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. संजयच्या करियरमध्ये अनेक चढ उतार आले होते. त्याच्या करियरसोबत त्याची पर्सनल लाईफदेखील सामान्य राहिली नाही. अभिनेत्याचे पर्सनल लाईफ खूपच अडचणींनी भरलेले राहिले. संजय दत्तला जेलमध्ये जावे लागल्यामुले त्याला चित्रपट मिळणे बंद झाले होते. पण कालांतराने त्याने स्वतःला उत्कृष्ट बनवले आणि अनेक हिट चित्रपट केले.

अभिनेत्याच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर संजय दत्तने तीन लग्न केले आहेत. त्याचे पहिले लग्न १९८६ मध्ये झाले होते. त्याने बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऋचा शर्मासोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न काहीच वर्षे टिकले. दोघांना एक मुलगी आहे जिचे नाव त्रिशाला आहे. लग्नाच्या १० वर्षानंतर १९९६ मध्ये संजू बाबाची पत्नी ऋचाने त्याची साथ सोडली आणि ती कायमची या जगातून निघून गेली. ऋचा गेल्यानंतर संजय दत्त खूप एकटा पडला होता.

त्यानंतर अभिनेत्याने १९९६ मध्ये रिहा पिल्लईसोबत लग्न केले. पण कादाठी देवाला देखील संजय आणि तिची साथ मंजूर नव्हती. अभिनेत्याचे दुसरे लग्न देखील जास्त काळ तिले नाही आणि ८ वर्षानंतर रिहाने संजय दत्त सोबत घटस्फोट घेतला. दुसरे लग्न मोडल्यानंतर २००६ मध्ये संजय दत्तने बॉलीवूड अभिनेत्री मान्यता दत्तसोबत लग्न केले. संजय दत्त आणि मण्यात दत्तला दोन मुले आहेत ज्यांची नावे शाहरान दत्त आणि इकरा दत्त आहेत.

संजय दत्त बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेता आहे, पण त्याच्याबद्दल एक चकित करणारा खुलासा झाला आहे. संजय बॉलीवूडच्या अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याचे अनेक अफेयर्स आणि विवाद राहिले आहेत. पण असे असून देखील तो इंडस्ट्रीवर राज्य करतो. आज देखील संजय दत्तला तेच प्रेम मिळते जे त्याच्या काळामध्ये मिळत होते.

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर स्वतः हे स्वीकार करतो कि त्याचे जवळ जवळ ३५० महिलांसोबत संबंध राहिले आहेत. इंडस्ट्रीमध्ये एंट्रीच्या अगोदर संजय दत्तची पहिली गर्लफ्रेंड रुबी होती पण बॉलीवूडमध्ये डेब्यूनंतर संजय दत्तचे पहिले अफेयर को-स्टार टीना मुनीम सोबत झाले.

संजय दत्तचे अफेयर बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीसोबत देखील राहिले, जसे माधुरी दीक्षित पासून ते रेखा पर्यंत. संजय दत्त प्रत्येक मुलीला खोटे बोलून पटवायचा. संजय दत्तची पोलखोल एकदा स्वतः दिग्दर्शक राजकुमार हिरानीने केली होती.

त्याने म्हंटले होते कि संजय दत्त ज्यादेख्ल मुलीला पसंद करतो तिला त्याच्या आईच्या समाधीवर घेऊन जात होता पण ती समाधी नरगिस दत्तची नसायची, ज्यानंतर मुलगी इमोशनली होऊन त्याच्यासोबत भावनिक जोडली जायची. तर तिला हे माहित नसायचे कि संजयने तिला खोटे बोलले आहे. खास गोष्ट हि आहे कि इतक्या गर्लफ्रेंडमध्ये बहुतेक इंडस्ट्रीच्या अभिनेत्री असायच्या.

यामधील दोन अभिनेत्रीतर लग्नापर्यंत देखील पोहोचल्या होत्या. पण त्यांचे काही कारणामुळे लग्न मोडले. असे म्हंटले जाते कि थानेदार चित्रपटाच्या शुटींग दरम्यान संजय माधुरीवर फिदा झाला होता पण दोघांची लव्हस्टोरी पुढे जायच्या अगोदर संजय दत्तला अटक झाली. तथापि यादरम्यान त्याला अनेकवेळा जामीन मिळाला ज्यामुळे माधुरी आणि संजयचे नाते तुटले.

Leave a Comment