सानिया मिर्जासोबत असे ‘धंदे’ करताना रंगेहाथ सापडला होता ‘हा’ अभिनेता, हॉटेलच्या रुममध्ये सानिया मिर्जाच्या…

By Viraltm Team

Published on:

टेनिसच्या जगतामधील प्रसिद्ध भारतीय खेळाडू सानिया मिर्जा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. पण यासोबतच ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील खूप चर्चेमध्ये राहिली आहे. तुम्ही विचार करत असाल कि याचे कारण पाकिस्तानी मुलासोबत लग्न करणे आहे.

पण यासोबत एक कारण हे देखील आहे ज्यामुळे सानिया मिर्जा खूपच चर्चेमध्ये आली होती. वास्तविक लग्नाच्या अगोदर सानिया आणि बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूरच्या रिलेशनच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. एकदा तर शाहीद हॉटेलच्या रूममध्ये देखील दिसला होता.

दोघांची भेट एका मित्राद्वारे झाली होती. त्याचवेळी शाहीद आणि करीनाचाचे ब्रेकअप झाले होते. अशामध्ये शाहीदला आपले दुख विसरण्यासाठी सानियाचा खांदा मिळाला. दोघे एकमेकांना डेट करू लागले. यादरम्यान शाहीद कमीने चित्रपटाची शुटींग करत होता.

चित्रपटाच्या सेटवर सानिया अनेक वेळा दिसली होती. ज्यानंतर एक दिवस बेंगलोरच्या एका हॉटेलच्या रूममध्ये वेटरने दोघांना एकत्र पाहिले होते. तथापि यादरम्यान शाहीदचे नाव बॉलीवूडच्या इतर अभिनेत्रींसोबत देखील जोडले जाऊ लागले. तर सानिया मिर्जा कोणत्यातरी तेलगु स्टार सोबत रिलेशनमध्ये आहे अशी देखील बातमी आली.

एका शोदरम्यान देखील सानियाला शाहीद बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यामध्ये तिच्या उत्तराने हे सिद्ध होते कि सानिया आणि शाहीद रिलेशनमध्ये होते. जेव्हा सानियाला विचारले गेले कि तुला बॉलीवूडमधील कोणत्याही अभिनेत्याने अप्रोच केले नाही का? यावर सानियाने उत्तर दिले कि तिच्यासोबत असे कधीच झाले नाही. त्यानंतर तिला विचारण्यात आले कि तुझे नाव शाहीद कपूरसोबत देखील जोडले गेले होते.

तेव्हा सानियाने उत्तर दिले कि हि खूपच आधीच गोष्ट आहे. ती खूप प्रवास करायची त्यामुळे असे होऊ शकत नाही. ज्यानंतर तिला विचारले गेले कि शाहीद, रणवीर आणि रणबीर यांच्यामध्ये तुला कोणासोबत लग्न करायला आवडेल. यावर सानिया मिर्जा हसत म्हणाली कि रणवीरसोबत हुकअप, रणबीरसोबत लग्न आणि शाहीदसोबत काहीच नाही.

असो सध्या दोघेंही आपल्या लाईफमध्ये पुढे गेले आहेत आणि लग्न करून खुश आहेत. जिथे एकीकडे शाहीदने मीरा राजपूत सोबत लग्न केले तर दुसरीकडे सानियाने पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक सोबत लग्न केले.

Leave a Comment