घटस्फोटानंतर आउट ऑफ कंट्रोल झाली आहे नागार्जुनची सून, ब्रा’लेस होऊन खुल्या टॉ’पमध्ये अक्षय कुमारसोबत करू लागली असे चा’ळे…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म मेकर करण जौहरचा चॅट शो कॉफी विथ करण ७ सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. आतापर्यंत या चॅट शोचे दोन एपिसोड रिलीज झाले आहेत. आता या सीजनचे तिसरे गेस्ट अक्षय कुमार आणि समांथा रुथ प्रभू आहेत. अक्षय कुमार आणि समांथाच्या एपिसोडचा टीजर रिलीज झाला आहे. त्याचबरोबर काही फोटोदेखील समोर आले आहेत. यामध्ये पहिल्यांदा समांथा आणि अक्षय कुमारदरम्यान इतकी जास्त सिजलिंग केमिस्ट्री दिसत आहे कि दोघांची सर्व हद पार केल्या आहेत.

अक्षय कुमार आणि समांथाची हि बॉन्डिंग पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. दोघे एकत्र कॉफी विथ करण ७ च्या तिसऱ्या एपिसोडमध्ये लोकांसमोर आपली गुपिते उघड करणार आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार देखील कॉफी विद करण शोचा हिस्सा बनला आहे. पण साऊथची फेमस अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पहिल्यांदा या शोमध्ये दिसणार आहे. तिसऱ्या एपिसोडचा प्रोमो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता कि आपल्या पहिल्या एंट्रीमध्येच समांथा करण जौहरसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

इतकेच नाही तर समांथाने करणला आपल्या घटस्फोटाला जबाबदार ठरवले. या चॅट शोच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आपल्या रियल खिलाडी अवतारामध्ये समांथा रुथ प्रभूला उचलून घेतो. यावर करण जौहर आणि समांथा खूपच हसतात.

प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता कि करण जौहर ऑस्करच्या वादग्रस्त किस्स्यासंबंधी अक्षय कुमारला प्रश्न विचारतो, ज्यावर अक्षय हजरजवाबी उत्तर देतो. क्रिस रॉक-विल स्मिथ ऑस्कर थप्पड संबंधी प्रकरणाला जोडताना करण जौहर अक्षय कुमारला विचारतो कि जर क्रिस रॉक ने टीना (ट्विंपकल खन्ना) बाबतीत चेष्टा केली असती तर तू काय केला असतास? यावर अक्षय म्हणतो कि, मी त्याच्या अंतिम संस्काराचा खर्च उचलला असता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gossip Girl💋👑 (@bolly_newzz)

तर समांथा रुथ प्रभूला करण जौहर विचारतो कि जर तुला सर्वात चांगल्या मित्राची बॅचलर पार्टी होस्ट करायची असल्यास तू डांस करण्यासाठी कोणत्या दोन बॉलीवूड हंकला हायर करशील? यावर अभिनेत्री म्हणते कि रणवीर सिंह, रणवीर सिंह आणि कोणी नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Tashan (@bollywood_tashan)

या प्रोमोवरून हे स्पष्ट होते कि कॉफी विथ करणचा हा नवीन एपिसोड खूपच मजेदार होणार आहे. या चॅट शोचा एक नवीन भाग प्रत्येक गुरुवारी डिस्ने प्लस हॉट स्टोअरवर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केला जातो. यावेळी अक्षय कुमार आणि समंथा रुथ प्रभू त्यामध्ये गेस्ट म्हणून येणार आहेत.

Leave a Comment