नवीन अभिनेत्रींना बॉलीवूडमध्ये संधी देण्याअगोदर सलमान खान त्यांच्यासोबत करतो ‘हे’ घाणेरडे ‘कृत्य’, कॅटरीना आणि जॅकलीनला देखील…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता सलमान खानबद्दल नेहमी बोलले जाते कि तो मनाने खूप मोठा आहे आणि त्याने अनेक नवीन कलाकारांनी संधी देखील दिली. तर दुसरीकडे पाहिले तर अभिनेता सलमान खानने अनेक नवनवीन अभिनेत्रींना बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी दिली.

त्याबदल्यामध्ये सलमानने त्यांच्यासमोर डिमांड देखील ठेवली. डिमांड मंजूर होताच सलमान खानने त्यांना काम मिळवून दिले. इतकेच नाही तर त्यांना आपल्यासोबत देखील काम करण्याची संधी दिली. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी काही धक्कादायक खुलासे देखील केले आहेत.

त्यांचे म्हणणे आहे कि जर सलमान खानने त्यांना बॉलीवूडमध्ये संधी दिली नाही तर त्या सफल होऊ शकत नाहीत आणि याबदल्यात सलमान खान त्यांच्याकडून डिमांड देखील ठेवतो. डिमांड हि आहे कि सलमान खानला जेव्हा जेव्हा त्याच्या चित्रपटांसाठी त्यांची आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा त्यांनी हजर व्हावे.

त्याचबरोबर सलमान खानच्या चित्रपटांमध्ये त्यांना आइटम नंबर देखील करावा लागू शकतो. असे म्हंटले जाते कि जी देखील अभिनेत्री ह्या अटी मानण्यास तयार होते सलमान तिला आपल्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देतो.

जॅकलीन फर्नांडीस देखील सलमान खानच्या चित्रपटामध्ये आइटम नंबर करताना पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर अभिनेत्री कॅटरीना कैफसमोर देखील सलमान खानने ह्या अटी ठेवल्या होत्या. ह्या अटी मान्य केल्यानंतरच सलमान खानने तिला आपल्या चित्रपटांमध्ये काम दिले.

Leave a Comment