दबंग अभिनेता सलमान खानने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सलमान खानने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत केली आहे. सलमान खानची फॅन फॉलोइंग देशातच नाही तर परदेशातही आहे. सलमान खानच्या टोटल नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर सलमान जवळ ३००० करोड पेक्षा जास्त संपत्ती आहे.
सलमान खानजवळ एकापेक्षा एक महागड्या कार आहेत. ज्याची किंमत करोडोमध्ये आहे. सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाबद्दल नेहमीच चिंता लागून राहते. माहितीनुसार सलमान खानचे कुटुंब दुबईमध्ये राहते. त्याचबरोबर पत्नी आणि मुले देखील आहे.
सलमान खान एक असा अभिनेता आहे जो नेहमी चर्चेमध्ये राहतो. एका खुलास्यानुसार असे समोर आले आहे कि सलमान खानने अजूनपर्यंत आपल्या लग्नाची गोष्ट लोकांपासून लपवून ठेवली आहे. सलमान खानच्या या वर्तवणूकिबद्दल चाहते खूपच नाराज झाले आहेत. आता शेवटी सलमान खानच्या लग्नावरून पडदा उठला आहे. सलमान खान आणि त्याच्या पत्नीचे फोटो दुबईचे असल्याचे सांगितले जात आहे.
सलमान खान चित्रपटांपेक्षा आपल्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत राहतो. सलमान खानसोबत दुबईमध्ये दिसत असलेली हि महिला लोक त्याची पत्नी असल्याचे म्हणत आहेत. सलमान खान व्हायरल फोटोमध्ये एक दुबईच्या महिलेसोबत बातचीत करताना दिसत आहे. व्हायरल फोटोमध्ये जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा असे समोर आले कि सलमान खान दुबईला फिरायला गेला होता.
त्यादरम्यान एका महिलेसोबत त्याने बातचीत केली होती. यानंतर सर्वांना हे वाटू लागले कि हि सलमान खानची पत्नी आहे. असो हे पहिल्यांदाच नाही कि मोठ्या अभिनेत्याला ट्रोलर्स द्वारे निशाणा बनवले गेले आहे. हि बातमी पूर्णपणे खोटी आहे. सलमान खान अजूनदेखील अविवाहित आहे आणि त्याने अजून लग्न केलेले नाही.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.