सलमान खानसठी दुःखाची बातमी, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन, सलमानने स्वतः भावूक पोस्ट शेयर करत दिली माहिती…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्री आणि खासकरून सलमान खानसाठी एक वाईट बातमी आहे. सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शुक्रवारी दुपारी जेव्हा तो जिममध्ये कार्डियो करत होता तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला.

भोजपुरी इंडस्ट्रीमधील कलाकार सागर पांडेचा फोटो शेयर करत त्याच्या निधनावर दुख व्यक्त केले आहे. यावर कोणालाहि विश्वास बसत नाही आहे कि सागर पांडे आता या जगामध्ये नाही. सागर पांडे आपल्या फिटनेससाठी देखील खूपच दक्ष होता. अचानक त्याच्या निधनाने सर्वजण हैराण झाले आहेत.

बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानसोबत सागर पांडेने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सागर पांडेच्या निधनावर सलमान खानने दुख व्यक्त करत एक फोटो शेयर केला आहे. या फोटोसोबत त्याने एक ब्रेकन हार्ट इमोजी देखील शेयर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि माझी साथ देण्यासाठी धन्यवाद भाऊ. तुमच्या आत्म्याला शांती मिळतो. थँक यू सागर पांडे.

सागर पांडेने सलमान खानच्या बजरंगी भाईजान, ट्यूबलाइट, प्रेम रतन धन पायो आणि दबंग २ शिवाय टीव्ही शो बिग बॉसमध्ये देखील काम केले आहे. तर टीव्ही शोज व्यतिरिक्त विदेशांमध्ये देखील अनेक स्टेज शो परफॉर्म करत होता. असे सांगितले जात आहे कि २०२० मध्ये कोरोना काळामध्ये आर्थिक तंगीमुळे त्याच्याकडे काम नव्हते. त्यावेळी सलमान खानच्या अनेक लोकांची मदत केली होती. याशिवाय सलमान खान अनेक जूनियर आर्टिस्टचा देखील आधार बनला होता. सलमान खानने काही महिने सागर पांडेला देखील खर्चासाठी पैसे दिले होते.

एका व्हिडीओमध्ये सागर पांडेने याचा खुलासा केला होता कि सलमान खानसारखे तो देखील बॅचलर आहे आणि त्याने कधीच लग्न केले नाही. सागर पांडे पाच भावांमध्ये सर्वात जास्त कमवता होता आणि घरातील सर्व खर्च तो भागवत होता.

सागर पांडे उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ़ जिल्ह्यातील रहिवाशी होता आणि मुंबईमध्ये तो अभिनेता बनण्यासाठी आला होता. यानंतर तो अभिनेता बनण्यात सफल झाला नाही तेव्हा त्याने बॉडी डबलचे काम करायला सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment