सलमान खान बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील असा अभिनेता आहे जो लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. या अभिनेत्याने आपल्या करियरमध्ये ५०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि याशिवाय सलमान खान आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिला. वास्तविक सलमान खान ५७ वर्षाचा झाला आहे आणि आज पर्यंत तो अविवाहित आहे. पण त्याच्या लाईफमध्ये अनेक अभिनेत्री येऊन गेल्या पण त्याचे कोणासोबत लग्न होऊ शकले नाही.
ऐश्वर्या राय: बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ४० व्या वर्षी देखील ऐश्वर्या तितकीच सुंदर दिसत. एक काळ असा होता जेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत होत्या. पण ऐश्वर्याचे करियर बॉलीवूडमध्ये सेट होताच तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आणि ती सलमान पासून दूर गेली.
कॅटरीना कैफ: ऐशार्या नंतर कॅटरीना कैफ बॉलीवूडमधील अशी अभिनेत्री आहे जिचे नाव सलमान खानसोबत जोडले गेले. दोघे लग्न देखील करणार होते पण अचानक तिने विक्की कौशलसोबत लग्न केले आणि ती सलमान पासून दूर गेली.
कियारा आडवाणी: कियारा आडवाणीचे भलेही सलमान खानसोबत नाव जोडले गेले नाही पण बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये तिला सलमान खानमुळे काम मिळाले. नुकतेच कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लग्न केले आहे. ज्यानंतर असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला कि कियाराने सलमानचा फायदा उचलला.
जॅकलीन फर्नांडिस: जॅकलीन फर्नांडिस सलमान खानच्या फार्महाउसवर पण गेली होती पण जसे जॅकलीन फर्नांडिसचे नाव बॉलीवूडमध्ये बनले तसे ती सलमानला सौद्न सुकेश चंद्रशेखरसोबत संबंधांमध्ये आली.
या अभिनेत्रींनी सलमान खानसोबत घेतल्या जगण्या-मारण्याच्या शपथा, करियर बनतच सलमानलाच दिला धोका…
By Viraltm Team
Published on: