सलमानच्या बहिणीचे बेडरूममधील पती आयुषसोबतचे ‘न्यू ड’ फोटो व्हायरल, पाहून सलमानचा चढला पारा…

By Viraltm Team

Published on:

आजकाल खूपच विचित्र ट्रेंड सुरु आहेत. फिल्म इंडस्ट्री नेहमीच कपड्यांच्या फॅशनसाठी ओळखली जाते. आता हेच मिडियामध्ये चर्चेचा विषय बनले आहे. फॉलोअर्स वाढवण्यासाठी सेलेब्रिटी काहीना काही करतच असतात. अशामध्ये आता सेलेब्रिटीज कपडे न घातलाच सोशल मिडियावर फोटो शेयर करत आहेत. अशामध्येच आता सलमानची बहिण अर्पिताचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

सलमानची बहिण अर्पिता आणि त्याचा मेहुणा आयुष यांच्या बेडरूममधले काही फोटो समोर आले आहेत. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचे डोळे चांगलेच विस्फारले आहेत. सध्या दोघेही सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. फोटो पाहिल्यानंतर चाहते देखील म्हणत आहेत कि सलमानच्या बहिणीने हे काय केले.

सलमानची लाडकी बहिण अर्पिता आणि आयुष यांचे अनेक रोमँटिक फोटो सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. आता तोच रोमांस त्यांच्या कपड्यांशिवायही पाहायला मिळत आहे. सलमानचा मेहुणा आयुष्य शर्माने आपल्या बेडरूममधील रोमँटिक क्षणांना इंस्टाग्राम वर शेयर केले आहे. आयुषने शेयर केलेले हे बोल्ड पाहून सध्या सर्वजण हैराण आहेत.

सलमान खानने कधीच चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन दिले नाहीत. इतकेच नाही तर किसिंग सीन देखील केले नाहीत. बिग बॉस असो किंवा कोणताही रियालिटी शो तो नेहमी आपल्या स्टार हीरोइनसोबत एका लिमिटमध्ये आणि रिस्पेक्टमध्ये पाहायला मिळाला. अशामध्ये आता सलमान खानची लाडकी बहिण अर्पिताने स्वतःच तिचे पतीसोबतचे प्राईव्हेट फोटो शेयर करून खळबळ उधवली आहे.

दोघांचे फोटो पाहून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. आयुष शर्मा सलमानसोबत अंतिम चित्रपटामध्ये पाहायला मिळाला होता. आयुषची ओळख फक्त सलमान खानचा मेहुणा म्हणून होती पण कदाचित आता स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तो वेगवेगळे पॅटर्न वापर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

Leave a Comment