कॅटरीनाच्या समोर सलमान खान विक्की कौशलबद्दल असे काही बोलला, कि ऐकून कॅटरीना झाली शरमेने लाल…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने बिग बॉसमध्ये परतताच सुंबुल तौकीर खान आणि अंकित यांच्यावर जोरदार टीका केली. सलमान खानचे बोलणे ऐकून सुम्बुल रडकुंडीला आला होता. तर कॅटरीना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी आपल्या फोन भूत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार आहेत. यामुळे सलमान खानने कॅटरीना आणि विक्की कौशलबद्दल असे काही म्हंटले कि ऐकून तो शरमेने लाल झाली.

सोशल मिडियावर बिग बॉस १६ चा एक प्रोमो खूपच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान आणि कॅटना कैफ एकत्र दिसत आहेत. कॅटरीना त्याला विचारते कि तू कोणावर भूत बनून स्पाय करतोस. यावर सलमान खान म्हणतो कि एक व्यक्ती आहे ज्याचे नाव विक्की कौशल आहे, त्याच्यावर. कॅटरीना विचारते कि का. सलमान खान म्हणतो तो लविंग आहे, केय्रिंग आहे किंवा डेयरिंग त्याच्याबद्दल काय सांगू तो ब्लशिंग आहे.

बिग बॉस १६ च्या वीकेंड वारमध्ये सलमान खान, सुम्बुल वर नाराज दिसला. त्याने सलमान खान, सुम्बुलला विचारले कि तू या घरामध्ये काय केलेस. इथून मोठ मोठ्या बात मारून गेलीस कि मी मजबूत आहे. तू या घरामध्ये दिसत नाही आहेस. आईवडिलांचे तर तू कधीच ऐकत नाहीस. तू शोमध्ये खूप दूर दिसत आहेस.

सलमान खानच्या तावडीत अंकित देखील सापडला. सलमानने त्याला विचारले कि तू शोमध्ये का आला आहेस. यावर तो म्हणाला कि जिंकण्यासाठी. तत्पश्चात सलमान खान म्हणतो कि तुझ्या बोलण्यामध्ये कॉन्फिडेंस दिसत नाही.

Leave a Comment