३० वर्षानंतर खूपच सुपरबोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे सलमान खानची सनम बेवफा चित्रपटामधील हिरोईन…

By Viraltm Team

Published on:

१९९१ मध्ये रिलीज झालेला सनम बेवफा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. आज या चित्रपटाला रिलीज होऊन ३० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. पण आज देखल या चित्रपटाची क्रेज काही कमी झालेली नाही. यामुळे ९० लाख रुपये बजट असलेल्या या चित्रपटाने त्यावेळी १४ करोड पेक्षा जास्त कमी केली होती, जी आजच्या काळामध्ये १०२ करोड पेक्षा जास्त आहे.

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये सलमान खान आणि त्याची नवीन हिरोईन नवोदिता शर्मा दिसली होती. नवोदिता शर्माने या चित्रपटामध्ये चांदणीची भूमिका केली होती. याशिवाय चित्रपटामध्ये प्राण आणि डॅनी देखील देखील दिसले होते. आज आपण या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलेल्या नवोदिता शर्मा बद्दल बोलणार आहोत.

अभिनेत्रीने खूपच कमी वयामध्ये चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. तिचे आधीचे फोटो आणि आताचे फोटो पाहून तिला ओळखणे खूपच कठीण आहे. नवोदिता कॉलेजमध्ये शिकत होती तेव्हा तिने सनम बेवफाचे दिग्दर्शक सावन कुमारची पेपरमध्ये जाहिरात पाहिली होती आणि तिने नंतर या जाहिरातीवरून ऑडिशन दिले होते. जेव्हा चांदनीने ऑडिशन दिले तेव्हा ती लगेच मुख्य अभिनेत्री म्हणून निवडली गेली आणि तिच्यासोबत सलमान खानला मुख्य अभिनेता म्हणून निवडले गेले.

चित्रपटाला खूपच लोकप्रियता मिळाली. ज्यानंतर नवोदिता शर्माला बॉलीवूडच्या इतर अनेक चित्रपटांमध्ये काम मिळाले. हीना, उम्र ५५ की दिल बचपन का, जान से प्यारा, अ लव स्टोरी, जय किशन, इक्के पे इक्का, आजा सनम, आणि हाहाकार सारख्या चित्रपटांमध्ये ती अभिनय करताना दिसली होती.

एक सफल करियर असून देखील नवोदिता शर्मा अभिनयापासून दूर गेली आणि १९९६ मध्ये तिने सतीश शर्मासोबत लग्न केले. ५५ वर्षीय अभिनेत्री आता अभिनय सोडून डांस टीचर म्हणून आपले करियर करू लागली आहे. ती विदेशामध्ये डांस टीचर आहे आणि ऑर्लॅंडोमध्ये तिची स्वतःची नृत्याची शाळा आहे.

याशिवाय तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक डांस शो केले आहेत. ती लाइमलाइटपासून पूर्णपणे दूर आहे आणि आपले सफल आयुष्य एन्जॉय करत आहे. नवोदिता शर्माचे खरे नाव रुखसार खान आहे. नंतर तिने आपले नाव रुखसार बदलून नवोदिता ठेवले होते.

Leave a Comment