६१ व्या वर्षी देखील खूपच तरुण आणि सुंदर दिसते सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी…पहा फोटोज…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री आपल्या टाईममध्ये खूपच फेमस होत्या, आज देखील त्या आपल्या सौंदर्यासाठी नेहमी चर्चेमध्ये असतात. यामधीलच एक अभिनेत्री आहे जी ८० च्या दशकामध्ये टॉपची हिरोईन होती, जिचे नाव संगीता बिजलानी आहे. आज देखील ती तितकीच सुंदर दिसते.
संगीता बिज्णाली ८० च्या दशकामधील फेमस अभिनेत्री राहिली आहे आणि तिने सलमान खानसोबत देखील काम केले आहे. याशिवाय संगीता बिजलानीचे नाव सलमान खानसोबत देखील जोडले गेले आणि सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणून तिला ओळखले जाते.
संगीत बिजलानी ६१ वर्षाची झाली आहे पण तिचे सौंदर्य आज देखील अबाधित आहे. संगीता बिजलानी आपल्या सौंदर्याचे श्रेय योग आणि नैसर्गिक उत्पादनांना देते आणि याशिव्या तिच्या सुंदर त्वचेसाठी खूप सारे पाणी पिते.
सोशल मिडियावर संगीता बिजलानीचे अनेक फॉलोअर्स आहेत आणि ती नेहमी सोशल मिडियावर सक्रीय राहते. संगीता बिजलानी मेडिटेशनला खूप महत्व देते आणि लोकांना सांगते कि मेडिटेशनने वयाची समस्या कमी केली जाऊ शकते.
तथापि यामध्ये काही शंका नाही कि आज देखील संगीता बिजलानी आपल्या सौंदर्य आणि मेडिटेशन सेंसने अनेक युवा अभिनेत्रींना टक्कर देते. संगीता बिजलानीचे पारंपारिक आणि वेस्टर्न वेअर मध्ये अनेक व्हायरल फोटो तुम्ही पाहू शकता.
चित्रपटांशिवाय संगीता बिजलानी आपल्या सौंदर्यासाठी देखील नेहमी चर्चेमध्ये राहिली. संगीताने वयाच्या १६ व्या वर्षी मॉडलिंग सुरु केले होते. तिने निरमा आणि पॉन्ड्स सोप सहित अनेक जाहिरातींमध्ये काम केले.
संगीता बिजलानी आणि सलमान खानने १९८६ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर संगीता चित्रपटांमध्ये दिसली नाही. जवळ जवळ १० वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये राहिले होते. त्यांचे रिलेशन लग्नापर्यंत पोहोचले होते पण नंतर त्यांनी लग्न केले नाही.
जसीम खानच्या बीइंग सलमान पुस्तकामध्ये दावा केला आहे कि संगीताने एका मुलाखतीमध्ये आपल्या आणि सलमान च्या लग्नाची पुष्टी केली होती. इतकेच नाही तर सलमान खानने देखील म्हंटले होते कि संगीतासोबत त्याच्या लग्नाचे कार्ड देखी छापले होते.
जेव्हा संगीताला सलमान खान आणि सोमी अली यांच्या रिलेशनबद्दल माहिती झाले तेव्हा तिने लग्न तोडण्याचा निर्णय घेतला. १९९६ मध्ये संगीताने क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनसोबत लग्न केले. अजहरुद्दीन आधीपासूनच विवाहित होता आणि त्याला दोन मुले देखील आहेत.
आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अजहरुद्दीनने संगीता बिजलानीसोबत लग्न केले. अजहर सोबत लग्न करण्यासाठी संगीताने इस्लाम कबूल केला होता आणि आपले नाव आयशा ठेवले होते. पण २०१० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

Leave a Comment