‘…म्हणून मला ब्रा’, व्हिडीओ शेयर करत सई ताम्हणकरने सांगितले आपले ‘सि’क्रेट’….

By Viraltm Team

Published on:

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. सिरियल्समधून छोट्या भूमिका साकारत सईने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

सध्या साई प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतेच सईला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच ‘आयफा’ (IIFA) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कारादरम्यानचा एक सईचा एक व्हिडीओ सध्या खूपच चर्चेमध्ये आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार विविध गोष्टींबद्दल आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. नुकतेच सई ताम्हणकरने देखील तिचे एक सिक्रेट उघड केले आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ शेयर करत तिने आपले मत व्यक्त केले आहे.

सई ताम्हणकरची मैत्रीण मालिनी अग्रवाल हिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती ब्रा का धुत नाही?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर सई आणि तिची मैत्रीण एका डायलॉगवर अभिनय करताना पाहायला मिळत आहेत.

या प्रश्नावर सई म्हणते कि मला खूप बरे वाटते, मजा येते, सईचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान यंदाच्या आयफा पुरस्कारावर सईने आपले नाव कोरले आहे. दुबई येथी अबुधाबी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सईला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. यामुळे बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी कलाकारांनी एक वेळी छाप सोडली आहे.

मिमी चित्रपट एका सरोगेट मदरवर आधारित चित्रपट होता. अभिनेत्री क्रिती सेनॉनने या चित्रपटामध्ये सरोगेट मदरची भूमिका साकारली होती. एका विदेशी जोडप्याच्या बाळाची आई होण्यासाठी तिला २० लाख रुपये देण्यात येणार असतात. पण काही महिन्यांनंतर ते जोडपे ते बाळ घेण्यास नकार देते. पण क्रिती गर्भपात करण्यास तयार नसते.

Leave a Comment