आपली ब्रा कधीच धुवत नाही हि अभिनेत्री, कारण विचारले असता म्हणाली मला ब्रा… पहा व्हिडिओ !

By Viraltm Team

Published on:

इनरवियर एक अशी गोष्ट आहे ज्यावर लोक खूपच कमी बोलणे पसंद करतात. खासकरून पब्लिकमध्ये कोणीही आपल्या इनरवियरसंबंधी गोष्टी शेयर करत नाहीत. पण काही लोक याप्रकरणामध्ये देखील खूपच बोल्ड असतात. ते कोणतीही तमा न बाळगता यावर उघडपणे बातचीत करतात. आता बॉलीवूडची अभिनेत्री सई ताम्हणकरलाच घ्या. तिने आपल्या ब्राबद्दल काही असे सांगितले आहे ज्यामुळे सध्या सोशल मिडियावर खूपच खळबळ उडाली आहे.

वास्तविक सई ताम्हणकरचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या फेवरेट ब्राबद्दल खुलासा करते. सामन्यात लोक आपल्या चड्डी, बनियन, ब्रा आणि पँटी इत्यादि गोष्टी स्वतःच धुतात. किंता मोलकरीण किंवा मशीनद्वारे धुवून घेतात. पण सईला आपली ब्रा धुणे पसंद नाही. जेव्हा एका चाहत्याने याचे कारण विचारले तेव्हा तिने याचा खुलासा करत अनोखे उत्तर दिले आहे.

झाले असे कि सई ताम्हणकर इंस्टा रील्स बनवते यामध्ये ती एक वॉइस डबिंग करते. या व्हिडीओमध्ये एक टेक्स्ट लिहिलेले असते. तुम्ही तुमची फेवरेट ब्रा काही नाही धुवत ? यावर सई आपल्या एका फ्रेंडसोबत म्हणते कि चांगले वाटते. खूपच मजा येते. तिचे हे अनोखे उत्तर पाहून चाहते हसून हसून लोटपोट होतात. तिच्या या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स देखील येत आहेत.

एका युजरने लिहिले आहे कि आपल्या ब्राबद्दल सोशल मिडियावर अश्या गोष्टी कोण करते ? तर दुसऱ्याने म्हंटले आहे कि आपली ब्रा आपणच धुवायला हवी का शेजाऱ्याकडून धुवून घ्यायला हवी. आम्हाला काही फरक पडत नाही. तर एका युजरने लिहिले आहे कि आपली ब्रा धुणे पसंद नाही तर मला दे. मी आनंदाने धुवून देईल.

सई ताम्हणकर हिंदी चित्रपटांशिवाय मराठी, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांदेखील अभिनय करताना दिसली आहे. ती नुकतेच मिमी चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. यामध्ये ती क्रिती सेनॉनची मैत्रीण झाली होती. या भुमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

सईला आपण हंटर, दुनियादारी, क्लासमेट्स, प्यार वाली लव स्टोरी सारख्या चित्रपटांमध्ये देखील पाहिले आहे. ती अनेक टीव्ही शोजमध्ये देखील दिसली आहे. सई ३५ वर्षाची झाली आहे आणि ती घटस्फोटीत आहे. तिने २०१३ मध्ये अमय गोसावीसोबत लग्न केले होते. पण २०१५ मध्ये ती घटस्फोट घेऊन वेगळी झाली.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment