ऋतिकच्या १७ वर्षे लहान ‘ग’र्लफ्रेंडने’ केले असे ‘कांड’, ‘व्हिडिओ’ पाहून लोक म्हणाले; जरा तर लाज…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट फिल्ममेकर करण जौहरने २५ मे रोजी आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. करण जौहर पार्टी पर्सन म्हणून ओळखला जातो आणि नेहमी तो पार्टी देत असतो. अशामध्ये मग स्वतःचा वाढदिवस असेल तर मग पार्टी तर बनतेच ना.

करण जौहरच्या पार्टीमध्ये बॉलीवूडचे दिग्गज कलाकार सामील झाले होते. कोणी या पार्टीमध्ये आपल्या पार्टनरसोबत पोहोचला तर कोणी एकट्यानेच ग्रँड एंट्री केली. करण जौहरच्या या पार्टीची चर्चा अजून देखील होत आहे. या पार्टीमध्ये आलेल्या सेलेब्रिटींचे फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहेत.

बॉलीवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा ऋतिक रोशन देखील पार्टीमध्ये हजर झाला होता. ऋतिक रोशन आपल्या गर्लफ्रेंड सबासोबत पार्टीमध्ये सामील झाला होता. दोघांनी हातामध्ये हात घालून पार्टीमध्ये एंट्री केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघांची जबरदस्त केमेस्ट्री पाहून सर्व लोक हैराण झाले.

ऋतिक रोशनने करणच्या स्पेशल डेसाठी काळ्या कलरचा टक्सीडो घातला होता. तो इतका हँडसम आहे कि काही देखील घातले तरी तो चांगलाच दिसतो. तर त्याची गर्लफ्रेंड सबा देखील कट ब्लॅक ड्रेस ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सबाचे एक्सरसाइज करतानाचे फोटो नेहमी व्हायरल होतात.

सबाने पातळ फॅब्रिकने बनलेल्या या ड्रेससोबत पेयर ड्रॉप इयरिंग्स घातली होती ज्यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली. याशिवाय तिने कोणतीही ज्वेलरी घातली नव्हती. मॅचिंग आउटफिट्समध्ये ऋतिक आणि सबा एकमेकांसाठीच बनलेले आहेत असेच दिसत होते.

सबा आणि ऋतिकचे हे फोटो चाहत्यांना खूपच पसंद येत आहेत. सोशल मिडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. एका फिमेल युजरने तर लिहिले आहे कि – तुम्हाला पाहिले आणि माझे हृदयच तुटले. सुजैन खानला घटस्फोट दिल्यानंतर आता ऋतिक रोशन सबासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

Leave a Comment