या ६ फोटोंमधून रुबीना दिलैकने ओलांडल्या सर्व मर्यादा, बोल्ड फोटो शेयर करून वाढवले सोशल मिडियाचे तापमान…

By Viraltm Team

Published on:

अभिनयासोबतच रुबीना सोशल मिडियावर देखील सक्रीय राहते. रियालिटी शो बिग बॉस १४ ची विनर रुबीना दिलैक शो जिंकल्यानंतर खूपच चर्चेमध्ये आली होती. रुबीना नेहमी आपले लेटेस्ट फोटोज आणि व्हिडीओ सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेयर करत असते. यादरम्यान पुन्हा एकदा रुबीना दिलैकने आपल्या बिकिनी अवताराने इंटरनेटवर आग लावली आहे.
रुबीना दिलैक तिचा पती अभिनेता अभिनव शुक्लासोबत सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन इंजॉय करत आहे. रुबीनाने आपले मालदीव व्हेकेशनचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि रुबीना पिवळ्या रंगाच्या बिकिनीसोबत कलर फुल बिग हॅट घालून हसत पोज देत आहे.
बिग बॅास विनर रुबीना दिलैकने पुन्हा एकदा इंटरनेटवर आपले लेटेस्ट फोटोज शेयर केले आहेत. रुबीना दिलैकने इंटरनेटवर बिकिनीमध्ये स्विमिंग करताना आपले अनेक फोटो शेयर केले आहेत. जिथे रुबीना सुंदर अदा दाखवताना पाहायला मिळत आहे. रुबीना दिलैकने आपल्या या फोटोंनी सोशल मिडियाचे तापमान वाढवले आहे.
रुबीना दिलैकने आपल्या लेटेस्ट फोटोमध्ये काळ्या-निळ्या रंगाची सेक्सी बिकिनी घालून पाण्यामध्ये अंघोळ करताना दिसत आहे. बिना मेकअप रुबीना दिलैकचा हा अंदाज पाहण्यासारखा आहे. पाण्यामध्ये उतरून रुबीना आपला जलवा दाखवत आहे.
बिग बॉस प्रमाणेच झलक दिखला जा मध्ये विनर बनण्यासाठी रुबीना दिलैकचे लक काम करू शकले नाही. पण ती झलक दिखला जामधील आपला प्रवास खूपच प्रेरणादायक असल्याचे मानते. रुबीना दिलैकला इंस्टाग्रामवर ८.९ मिलियन लोक फॉलो करतात. तिने आतापर्यंत इंस्टाग्रामवरून ४ हजार ६८४ पोस्ट शेयर केल्या आहेत.
रुबीना दिलैक शेवटची झलक दिखला जाच्या नवीन सीजनमध्ये दिसली होती. बिग बॉस विनर बनल्यानंतर रुबीना दिलैक फक्त निवडक प्रोजेक्ट्सवरच काम करत आहे. रुबीनाची गणना टीव्हीवरील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते.

Leave a Comment