रोमँटिक सीन मध्ये स्वतःवर ताबा ठेवू शकले नव्हते हे कलाकार, नं ४ व ५ ने तर तोडल्या होत्या सर्व मर्यादा !

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवुड मधील रोमँटिक अंदाज जगभरात पसंत केला जातो. परंतु  रोमँटिक सीन्स शूट करताना कोणते नियम असावेत हे काही निश्चित नसत. यामुळं काही वेळेस रोमँटिक सीन्स शूट करन निर्मात्यासाठी अडचणीचं होऊन जात. काहीवेळेस रोमँटिक सिन्समध्ये अभिनेत्रीच शो ष ण ही होऊ शकत. त्यामुळे नंतर अभिनेत्याला व निर्मात्याला बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. कधीकधी चित्रपटामध्ये रोमँटिक सीन शूट करत असताना ॲक्टर प्रोफेशनल पेक्षा पर्सनल होऊन जातात. चला तर आज जाणून घेऊया कोणते सीन होते ॲक्टर ज्यात पर्सनली झाले होते.दलिप ताहिल आणि जया प्रदा:- मीडिया रिपोर्टनुसार दलिप ताहिल एका वेळेस जया प्रदा सोबत काम करत होते. त्यावेळी शूटिंग करत असताना असं काही झालं की दलिप ताहिल यांना लज्जास्पद व्हावं लागलं होत. त्यावेळेस दलिप ताहिल याना पहिल्यांदा जयाप्रदा सोबत सीन शूट करायचा होता. या सीनसाठी कॅमेरा सुरु झाल्यावर दलिप ताहिल स्वतःला कंट्रोल करू शकले नाहीत. दलिप ताहिलने जयाप्रदाला गच्च पकडून ठेवलं. त्यामुळे जयाप्रदाने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेसच जयाप्रदाने दलिप ताहिल ला जोरदार चापट मारली आणि म्हणले की, “ही रील लाइफ आहे. रीयल नाही.”सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस:- जेंटलमॅन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघाच्या रिलेशनशिपची खूप बातम्या मीडियामध्ये आल्या. चित्रपटात दोघाचा एक कि सिं ग सीन होता. म्हटलं जातं की शूटिंगच्या दरम्यान एकमेकांना कि स करताना दोघे इतके एकमेकात गुंतून गेले होते की त्यांना निर्मात्याने दिलेल्या आवाज पण ऐकू आला नाही. दोघेही एकमेकांना रीयल मध्येच कि स करत होते. या चित्रपटातील लागी ना छोटे या गाण्यामध्ये दाखवलेला कि सिं ग सीन सर्वात जास्त वेळ आहे.रणजीत आणि माधुरी दीक्षित:- 1980 आणि 90 च्या दशकात जास्तीत जास्त अ ति प्र सं ग करण्याचे सीन शूट केले जात होते. याबद्दल निर्मात्यांचं म्हणणं आहे की, असे सीन छोट्या खेड्यापाड्यांमध्ये खूप पाहिले जात होते. 1989 मधील चित्रपटात मिथुन आणि माधुरी यांचा असाच एक सीन होता. त्या चित्रपटात विलन म्हणून रणजीत काम करत होता. म्हटलं जातं की रंजीत माधुरी दीक्षित वर अ ति प्र सं ग करत असताना स्वतःवरचा ताबा सोडून दिला होता. त्यामुळे रणजीतच कृत्य पाहून माधुरी दीक्षित खरोखरच घाबरून गेली होती.
विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित:- दयावान या चित्रपटात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांनी असाच एक सिन फिल्मवला होता. या सीनमध्येही विनोद खन्ना बेकाबू झाले होते. त्याची चर्चा आज ही केली जाते. चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली व चित्रपट प्रदर्शितही झाला. परंतु या सीनसाठी माधुरी दीक्षितला आजही नाव ठेवलं जातं. यानंतर माधुरी दीक्षित म्हंटला आहे की, “दयावान या चित्रपटात मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली.”रणवीर कपूर आणि एलवेन शर्मा:- 2013 मध्ये रिलीज झालेली ये जवानी है दीवानी याच्यामध्ये एक सीन होता. यामध्ये एलवेन शर्माला पायाला मार लागतो. त्यानंतर रणवीर कपूर तिच्यासोबत फ्लर्ट करतो. म्हटल जात की रणवीर कपूर एलवेन शर्मा सोबत फ्लर्ट करण्यामध्ये मशहूर होते. त्या सीनसाठी निर्मात्याला तीन वेळा तो सीन कट करावा लागला होता. कारण रणवीर कपूर खरोखरच तिच्यासोबत फ्लर्ट करत होता.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

Leave a Comment