बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाची जोडी बॉलीवूडमधील हिट जोडींपैकी एक आहे. २०१२ मध्ये ३ फेब्रुवारी रोजी दोघांनी लग्न केले होते. पण लग्नाच्या आठ वर्षानंतर रितेशने जेनेलियाला म्हंटले आहे कि त्याला तिच्यावर नाही तर आणखी कोणावर तरी प्रेम आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी रितेशकडून हे ऐकून जेनेलिया थक्क झाली. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर रितेश आणि जेनेलियाचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत.
लग्नाच्या १० वर्षांनंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाचा एक फनी व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रितेश, जेनेलियाला म्हणत आहे कि तो दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो. रितेशचे हे म्हणणे ऐकल्यानंतर जेनेलिया दंग होते.
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असेलेल्या या व्हिडीओला रितेश देशमुखने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहे. व्हिडीओमध्ये जेनेलिया जसे अभिनेत्याला म्हणते कि ती त्याच्यावर खूप प्रेम करते तेव्हा यावर रितेश देशमुख म्हणतो कि पण मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो. यावर अभिनेत्री हैराण होऊन म्हणते कि कोणावर. याचे उत्तर देताना रितेश देशमुख म्हणतो कि बेबी तुझ्या स्माईल वर.
रितेश आणि जेनेलियाच्या या फनी व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. व्हिडीओवर रितेश देशमुखने कॅप्शन देखील लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांना सक्त ताकीद दिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि वॉर्निंग, हा स्टंट घरी करून पाहू नका.
आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने आणखी एक फनी व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर केला होता. जो इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये जेनेलिया रितेशला आपल्या लग्नाचा फोटो दाखवण्यासाठी सांगते. हे फोटो पाहताच बॅकग्राउंड म्युझिक सुरु होते. जिन जख्मों को वक्त भर चल है, तुम उन्हें क्यों छेड़े जा रहे हो. दोघांच्या या व्हिडीओवर खूप कमेंट येत आहेत.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.