होणाऱ्या पतीकडूनच प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रा’ईव्हे’ट व्हिडीओ लीक, अभिनेत्री म्हणाली; ‘मला त्याच्या…’

By Viraltm Team

Published on:

पाकिस्तानी अभिनेत्री रिदा इस्फीहानी चित्रपट क्षेत्रामधील प्रसिद्ध नाव आहे आणि आपल्या अदाकारी साठी ती नेहमीच प्रसिद्ध आहे. पण एक कॉन्ट्रो वर्सीने तिची पाठ कधीच सोडली नाही. रिदा इस्फीहानीचा एक प्राईव्हेट व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचे अनेक प्राईव्हेट मूमेंट होते. पण आता पहिल्यांदाच अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे कि तिच्यासोबत असे इतर कोणी नाही तर तिच्याच होणाऱ्या पतीने केले आहे. हा व्हिडीओ समोर येताच रिदाची इमेज खूपच खराब केली होती. पण अभिनेत्री यावर गप्पच राहिली, पण आज तिने यावर खुलासा केला आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये प्राईव्हेट व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने अनेक प्राईव्हेट मूमेंट होते. आता अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने कॉमेडीयन नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे कि तिच्यासोबत हि हरकत इतर कोणी नही तर तिचा स्वतःचा होणाऱ्या नवऱ्याने केली होती. तो डायरेक्टबर ऑफ फोटोग्राफी होता.

या संपूर्ण प्रकरणामध्ये बोलताना अभिनेत्रीने म्हंटले कि, आमच्या एंगेजमेंटला तीन वर्षे झाली होती, त्यानंतर तिने हे कृत्य केले होते. लोकांनी मला म्हंटले कि मी प्रेस कॉन्फ्रेंास करावी पण मी असे केले नाही कारण हि त्याचीच हरकत होती. अभिनेत्री पुढे म्हणाली कि जर एखाद्याचा विश्वास तोडला तर हे एका व्यक्तीचेच नाही तर संपूर्ण मानवतेची ह त्या आहे. याला अल्लासुद्धा माफ करणार नाही. त्याने माझ्या विश्वासासोबत देखील खेळ केला आहे. मी माझ्या पॅरेंट्सला त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार केले होते.

माझी मानसिकत अशी आहे कि मी एकाच व्यक्तीसोबत राहावे. त्याच्यासोबत लग्न करावे. आमच्या एंगेजमेंटनंतर त्याने आमचे सर्व फोटो ऑनलाइन लीक केले होते. तेव्हा मी यूएसमध्ये होते. अभिनेरीने पुढे म्हंटले कि आता मला यासोबतच जगायचे आहे, मला माझ्या अल्लाची माफी मागायची आहे. मी प्रत्येक वेळी मागते. तथापि लोक मागत नाहीत.

Leave a Comment