अनिल कपूरला बॉलीवूडमधील एव्हरग्रीन सुपरस्टार देखील म्हंटले जाते. तो ६५ वर्षाचा झाला आहे पण वयाच्या या टप्प्यावर देखील तो खूप तरुण दिसतो. २० ऑगस्ट रोजी अनिल कपूर आजोबा बनला आहे. त्याची मोठी मुलगी सोनम कपूरने आनंद अहुजाच्या मुलाला जन्म दिला आहे. या गुड न्यूजमुळे कपूर कुटुंबामध्ये आनंदाची लाट पसरली आहे. यादरम्यान सोनम कपूरची लहान बहिण रिया कपूरचे प्राईव्हेट फोटो लीक झाले आहेत.
रिया कपूर सोनम कपूरपेक्षा लहान आहे. तिने वडील आणि बहिणीप्रमाणे अभिनयाचा रस्ता निवडला नाही. तथापि ती एक चित्रपट निर्माता म्हणून काम करत आहे. रिया सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. इथे ती आपल्या पर्सनल आयुष्यासंबंधी अनेक अपडेट्स शेयर करत असते. नुकतेच तिने पती करण बुलानीसोबतच्या पर्सनल मुमेंट चाहत्यांसोबत शेयर केल्या आहेत.
रियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पतीसोबत बेडरूममधील काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोमध्ये ती पतीसोबत बेडवर रोमँटिक क्षणांचा आनंद लुटताना दिसत आहेत. यादरम्यान दोघेही खूपच खुश दिसत आहेत. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि हे फोटो त्यांच्या लग्नाच्या आधीचे आहेत. तेव्हा फक्त त्यांची एंगेजमेंट झाली होती. रियाच्या हातामध्ये एंगेजमेंटची डायमंड रिंग देखील दिसत आहे.
रियाने आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त हे फोटो शेयर केले आहेत. दोघे १४ ऑगस्ट २०२१ रोजी विवाहबंधनामध्ये अडकले होते. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे रियाने पतीला खास अंदाजामध्ये विश केले आहे. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या नवऱ्याला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे आमच्या एंगेजमेंटच्या रात्रीचे फोटो आहेत.” यामध्ये आमची रिलेशनशिप स्पष्ट दिसत आहे. फक्त तू आणि मी मग कोणतीही परिस्थिती असो. मला फक्त हेच पाहिजे. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राही. ३ वर्षे पूर्ण अजून ११३ एकत्र राहायचे आहे.
View this post on Instagram
रिया आणि करण एकमेकांना अनेक वर्षे ओळखत होते. दोघे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणून एकाच रूममध्ये राहत होते. पण आता पती आणि पत्नी बनले आहे. रियाची मोठी बहिण सोनम कपूरबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१८ मध्ये आनंद अहुजासोबत लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर सोनमला आई बनण्याचे सुख मिळाले आहे. तिची बहिण रिया मावशी बनली आहे. सोनमने एका मुलाला जन्म दिला आहे. आता लवकरच रिया देखील मुलाचा नंबर लावू शकते.