फाटलेली पँट, वरून खोल गळ्याचा टॉप घालून अशा अवस्थेत घरातून बाहेर पडली रिया, लोक म्हणाले; ‘काम नाही तर…’

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आपल्या कामामुळे कमी आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबतच्या रिलेशनमुले जास्त चर्चेमध्ये राहिली. सुशांतच्या निधनानंतर रियाच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आल्या. आता तिचे आयुष्य पुन्हा रुळावर येत आहे. यादरम्यान रिया चक्रवर्तीचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. जे पाहून लोक अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटामध्ये दिसली नाही, पण तरीही ती चर्चेमध्ये असते. नुकतेच अभिनेत्री मुंबईमधील एका सलूनबाहेर दिसली, यादरम्यानचे तिचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

रिया चक्रवर्तीला पाहताच पॅप्सनी तिला घेरले ज्यानंतर अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर पोज देखील दिल्या. या आउटिंगसाठी रियाने एक रिप्ड जींससोबत ऑफ व्हाइट कलरचा क्रॉप टॉप घातला होता. मोकळे केस, स्लिंग बॅग, न्यूड मेकअप आणि ब्लॅक चप्पलसोबत रियाने आपल्या कॅज्युअल लुकला पूर्ण केले होते.

तसे तर रिया नेहमीप्रमाणे परफेक्ट दिसत होती पण नेटिजन्सनी तिला इथे देखील ट्रोल करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर रिया चक्रवर्तीच्या फोटोवर लोक भरभरून प्रेम करत आहेत आणि तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत, तर काही लोक असे देखील आहेत जे तिच्या कपड्यांवरून तिला ट्रोल करत आहेत.

रियाच्या फोटोवर कमेंट करत एका युजरने लिहिले आहे कि, काम नाही म्हणून तिला कपडे देखील घेता येत नाहीत. याशिवाय एका युजरने लिहिले आहे कि संपूर्ण गुडघा बाहेर आला आहे. त्याला थंडी लोगेल. रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी चेहरे चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. यानंतर ती गेसलाइट चित्रपटामध्ये सारा अली खान, चित्रांगदा सिंह आणि विक्रांत मॅसीसोबत दिसणार आहे.

Leave a Comment