रेखापेक्षा देखील कितीतरी पटीने ‘हॉ ट’ आणि ‘बो ल्ड’ दिसते तिची ‘भाची’, पहा सारा आणि जान्हवीला देखील विसरून जाल इतके आहेत तिचे….

By Viraltm Team

Published on:

यश चोप्राच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळणे हि बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी संधी मानली जाते. या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री करायला मिळणे म्हणजे यश हे ठरलेलेच असते. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी यश चोप्राच्या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली.

यापैकी अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या बॉलीवूडमध्ये सुपरहिट ठरल्या. अशाच मोजक्या अभिनेत्रींपैकी रेखा एक मानली जाते. अभिनेत्री रेखाची जादू गेल्या ५० वर्षांपासून इंडस्ट्रीमधून काही कमी झालेली नाही. अभिनेत्री रेखाने बालकलाकार म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

रेखा अनेक वर्षे बॉलीवूडवर राज्य केले. आज देखील तिच्या अभिनयाची जादू आपल्याला चित्रपटांमधून पाहायला मिळते. सौंदर्याच्या बाबतीत रेखाला बॉलीवूडमधील कोणतीच अभिनेत्री टक्कर देऊ शकत नाही. तिच्या सौंदर्यावून तिच्या वयाचा अंदाज लावणे आजदेखील कठीण आहे.

रेखाला ७ बहिणी तर एक भाऊ आहे. तिचे आईवडील हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार होते. रेखाचे बालपण म्हणावे तितके चांगले गेले नाही. त्यांच्या आईवडिलांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे तिचे बालपण हे चढउताराचे राहिले. त्यामुळे तिने मजबुरी म्हणून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.

यानंतर रेखाच्या आईने तिला नाव आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी बॉलीवूडमध्ये आणले. रेखाला ज्यावेळी अभिनयाचा कंटाळा येत असे तेव्हा ती कोणत्यातरी बहाण्याने सेटवरून गायब व्हायची. रेखाच्या बहिणी देखील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवत आहेत.

तिच्या एका बहिणीचे नाव कमला आहेत आणि तिला एक मुलगी आहे जिचे नाव प्रिया सेल्वराज आहे. दोघी मायलेकी या चेन्नईमधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. रेखाच्या बहिणीची मुलगी जी रेखाची भाची आहे ती सध्या तिच्या लुकमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे.

प्रियाचा कलाविश्वाशी कोणताही संबंध नाही. तरीही देखील तिची फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी चर्चा होत आहे. तिच्या लुकमुळे डॉक्टर असलेली प्रिया चर्चेचा विषय बनली आहे. प्रिया सोशल मिडिया खूपच सक्रीय असते आणि ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.रेखा आणि प्रियामध्ये बरेच साम्य पाहायला मिळते. म्हणूनच जेव्हा तिचे फोटो समोर

आले तेव्हा तीच रेखाची का र्बन कॉ’पी असल्याचे म्हंटले जाऊ लागले. सोशल मिडियावर प्रियाची तगडी फॅन फोलोविंग आहे. प्रियाच्या खास लूक आणि फॅशन आणि यामुळे ती काही मॅगझिन्सच्या कव्हरवर देखील झळकली आहे. मोस्ट स्टायलिश डॉक्टर म्हणून देखील तिला ओळखले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Priya Selvaraj (@arrowin1112)

Leave a Comment