जेव्हा दिग्दर्शकाने अॅक्शन बोलताच २५ वर्षाने मोठ्या असलेल्या हिरोने रेखाला ५ मिनिटे केले होते कीस, नंतर अशी झाली होती रेखाची हालत…

By Viraltm Team

Published on:

रेखाला तिच्या सौंदर्यामुळे बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हंटले जाते. रेखाबद्दल असे बरेच काही आहे ज्याची चर्चा आजदेखील इंडस्ट्रीमध्ये होते. रेखाचे चित्रपट असो किंवा एके काळी तिचे अमिताभ बच्चनसोबत असलेले अफेयर असो, अभिनेत्री नेहमीच चर्चेमध्ये राहते.

असो आज आपण रेखाच्या लाईफ संबंधी एक असा किस्सा जाणून घेणार आहोत जो अभिनेत्रीसाठी एक मोठा धक्का होता. वास्तविक हि घटना रेखाच्या करियरच्या सुरुवातीच्या काळातील आहे. रेखा अंजाना सफर चित्रपटाचे शुटींग करत होती आणि यादरम्यान तिच्यासोबत हि घटना घडली होती.

वास्तविक रेखाने खूपच कमी वयामध्ये चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. रेखाच्या पॅरेंट्स दरम्यान नेहमीच तणाव असायचा. पुढे जाऊन रेखाचे पॅरेंट्स वेगळे झाले आणि रेखा तिच्या आईसोबत राहू लागली होती. अशामध्ये घर चालवण्याची जबाबदारी रेखाला नाईलाजाने घ्यावी लागली.

वास्तविक अंजाना सफर चित्रपटाच्या शुटींग संबंधी या किस्स्यामुळे रेखाला मोठा धक्का बसला होता. या चित्रपटामध्ये रेखाच्या अपोजिट २५ वर्षीय मोठा अभिनेता विश्वजीत होता. या चित्रपटाला राजा नवाथे दिग्दर्शित करत होते. मिडिया रिपोर्टनुसार चित्रपटाच्या एका भागामध्ये रेखा आणि विश्वजीत दरम्यान एक रोमँटिक सीन शूट केला जाणार होता. असे म्हंटले जाते कि दिग्दर्शकाने अॅक्शन बोलताच विश्वजीतने रेखाला मिठीत घेतले होते आणि पूर्ण पाच मिनिटांपर्यंत तिला कीस केले होते.

रेखा यामुळे खूप घाबरून गेली होती कारण तिला माहिती हे माहिती होते कि हा एक रोमँटिक सीन आहे पण तिला हे माहित नव्हते कि हिरो तिला कीस करणार आहे. दिग्दर्शक राजा नवाथेने बराच वेळ कट बोलले नाही ज्यामुळे तिथे उपस्थित असलेला क्रू हा सीन पाहून सिटी वाजवू लागला. यामुळे रेखाला इतके वाईट वाटले कि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.

Leave a Comment