खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि सुंदर आहे टीव्ही सिरियल मधली किन्नर बहू, फोटो पाहून दंग व्हाल !

By Viraltm Team

Published on:

टीव्ही शोमध्ये दिसणारी लीड एक्ट्रेस खूपच सुंदर, सिम्पल, सोज्‍वळ व संस्कारी स्वरूपात दिसते. परंतु खऱ्या आयुष्यात त्या एक्ट्रेस खूपच बोल्ड दिसतात. रुबीना दिलैक अशीच एक एक्ट्रेस आहे. ती टीव्ही सिरीयल “शक्ती : अस्तित्व के एहसास” मध्ये किन्नर बहूच पात्र निभावत असून घराघरांमध्ये पोहोचली आहे. रुबीना दीलैक खूपच प्रतिभाशाली अभिनेत्री असून तिने सन 2006 मध्ये मिस शिमला प्रतियोगिता जिंकली आहे. रुबीना ला ब्रिटिश समाचार पत्र “ईस्टर्न आय” द्वारे आशियातील 50 सेक्सीएस्ट महिलांमधील 26 व्या स्थानावर ठेवले आहे. सन 2015 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून रुबीना दिले कला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अभिनयाव्यतिरिक्त रुबीना इंटिरियर डिझायनर करणे आवडत. रुबिना दीलैकने ओके टीव्हीवरील देवो के देव महादेव सीरियलमध्ये मध्ये सीता ची भूमिका निभावली होती.रुबीना सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव आहे. रुबिना सोशल मीडियावर आपल्या फॅन्स करिता बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रुबीना ची फोटो जबरदस्त चर्चामध्ये आहे. त्या फोटोमध्ये रुबीना समुद्रामध्ये मोज मस्ती करत असताना दिसत आहे. फोटोमध्ये पाहू शकता कि ते आपल्या दोस्ता सोबत समुद्रामध्ये राईड करत आहे.सोशल मीडियावर फॅन्स जुळवता यावेत म्हणून रुबीना सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
रुबीना छोट्या पडद्यावर सिम्पल स्वरूपात किन्नर बहु च पात्र निभावताना दिसत असते. रियल लाईफ मध्ये रुबिना खूपच बोल्ड आणि सुंदर आहे. त्याचाच पुरावे म्हणून आपण तिचा इंस्टाग्राम वरील काही फोटो पाहू शकतो.
रुबीना चा ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत असून खूप चर्चा मध्ये आहे. रुबीना खूपच प्रवास करत असते. नवीन नवीन जाग्यावर ग्लॅमरस फोटो काढून सोशल मीडियावर ते शेअर करणे तिला खूप आवडतं.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment