प्रसिद्ध उडिया अभिनेता आणि जात्रा कलाकार रायमोहन परिदा यांचा मृ’त दे’ह शुक्रवारी भुवनेश्वरच्या प्राची विहार स्थित आपल्या घरामध्ये ल ट’कलेल्या अवस्थेत आढळला. अभिनेता ५८ वर्षाचा होता. माहिती नुसार अभिनेत्याने आ’त्म ह’त्या केल्याचे समोर आले आहेत.
आ’त्म ह’त्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळतात पो ली’स अ धि’कारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृ’त दे’ह ताब्यात घेतला. श व वि’च्छे’दनासाठी मृ’त दे’ह सरकारी इस्पितळात पाठवण्यात आला आहे.
रायमोहनच्या अचानक नि’धा’नाची बातमी मिळताच ओडिया चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. अचानक आलेल्या या बातमीमुळे शेकडो ओडिया अभिनेते आणि चाहत्यांनी त्यांच्या घरासमोर एकच गर्दी केली आहे. उडिया चित्रपट दिग्दर्शक चंडी पारिजा म्हणाले कि आम्हाला अजून देखील विश्वास बसत नाही कि रायमोहनसारखी व्यक्ति आ’त्म ह’त्या करू शकते.
त्यांचे स्वतःचे घर आहे, मुलीचे लग्न होते आणि आर्थिक रूपाने खूप मजबूत होते. मला असा कोणताही स्रोत मिळाला नाही ज्यामुळे त्यांना आ’त्म ह’त्या करण्यासाठी मजबूर व्हावे लागले. रायमोहनच्या मृ त्यू’वर शोक व्यक्त करताना प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत महापात्रा म्हणाले कि यावर विश्वास करणे खूप कठीण आहे.
असा अभिनेता ज्याने अनेक आपल्या करियरमध्ये अनेक चढ उतार पाहिले आहेत. तो असे करण्याचा विचार देखील करू शकतो. आमच्या माहिती नुसार रायमोहन उदास नव्हते. अभिनेत्री उससी मिश्रा म्हणाली कि आम्ही ओडिया कलाकार मानसिक रूपाने इतके मजबूत आहोत कि सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला अनेक झटके लागले आणि आम्ही खूप संघर्ष केला.
तथापि रायमोहन भाई, एक स्थापित कलाकार आणि एक मजबूत व्यक्तित्व असणारे व्यक्ती होते. त्यांनी असे का केले हे अजून देखील समजले नाही. रायमोहन परिदा, क्योंझर जिल्ह्यामधील मूळ निवासी होते. त्यांचा जन्म १० जुलै १९६३ मध्ये झाला होता.
अभिनेते रायमोहन यांनी तब्बल १०० पेक्षा जास्त ओडिया आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी सिंघा वाहिनी (१९९८), सुना भौजा (१९९४) आणि मेंटल (२०१४) सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले होते.
रायमोहन परिदाच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. एका मुलीचे लग्न झाले आहे. पत्नी आणि दुसऱ्या मुलीसोबत प्राची विहारमधील एका फ्लॅटमध्ये राहत होते. त्याच्या एका शेजाऱ्याने म्हंटले होते कि आम्ही त्यांना कालच भेटलो होतो आणि ते खूपच सामान्य वाटले होते.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील त्यांच्या मृ त्यू’वर शोक व्यक्त केला आहे. ओडिया फिल्म इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते आश्रुमोचन मोहंती म्हणाले कि आम्ही फोनवर नेहमी बोलायचो आणि आमचे विचार आणि भावना शेयर करायचो. हे विश्वास करणे कठीण आहे कि त्यांनी आ त्म’ह’त्या केली आहे, कारण ते याआधीच आपल्या आयुष्यामधील कठीण काळामधून बाहेर आले आहेत.