आईची कार्बन कॉपीच दिसते रविना टंडनची मुलगी राशा, लवकरच करणार बॉलीवूडमध्ये डेब्यू…

By Viraltm Team

Published on:

रविना टंडन ९० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे आणि रविना त्रांद्नने एकापेक्षा एक सुपर हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयामुळे तिने बॉलीवूडमध्ये खूप नाव कमवले.

एक काळ होता जेव्हा रविना टंडन अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती पण नंतर तिने अक्षय कुमारसोबत ब्रेकअप झाल्यानंतर लग्न करून आपला संसार थाटला. रविना टंडन प्रमाणेच तिची मुलगी राशा देखील खूपच सुंदर आहे. रविना टंडनची मुलगीचे नाव राशा थडानी आहे आणि आता ती मोठी झाली आहे.

राशा दिसायला हुबेहूब तिची आई रविना टंडनची कार्बन कॉपी वाटते आणि नेहमी सोशल मिडियावर ती आपले सुंदर फोटो शेयर करत असते, ज्यावर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळते. तिचे फोटो अल्पावधीमध्येच सोशल मिडियावर व्हायरल होतात.

रविना टंडनची मुलगी राशा दिसायला तिच्या आईसारखीच आहे आणि तिची उंची देखील तिच्या आईशी मिळतीजुळती आहे. ती नेहमी तिच्या आईसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेयर करत असते. जे पाहिल्यानंतर चाहते गोंधळात पडतात कि यामधील रविना टंडन कोण आहे कि तिची मुलगी कोण आहे.

भलेही रविना टंडनची मुलगी राशाने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केलेली नाही पण तिचे सौंदर्य आणि तिच्या अदा एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत. माहितीनुसार बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडनची मुलगी २०२३ मध्ये एका चित्रपटामधून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार असल्याचे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasha (@rashathadani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasha (@rashathadani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasha (@rashathadani)

Leave a Comment