“तुझ्या ठिकाणी जर माझी मुलगी देखील असती तर मी तिच्यासोबत…” या अभिनेत्रीने केला बॉलीवूड इंडस्ट्रीबद्दल शॉकिंग खुलासा….

By Viraltm Team

Published on:

रतन राजपूतचे आयुष्य हे खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. जेव्हापासून रतन राजपूतने यूट्यूब व्लॉगवर जास्त सक्रीय राहायला सुरुवात केली आहे, तिच्या डेली लाईफबद्दल अपडेट्स आणि तिच्या आयुष्यामध्ये काय काय चालू आहे याबद्दल चाहत्यांना संपूर्ण माहिती मिळत आहे. आपल्या व्लॉगद्वारे रतन राजपूत आपल्या लाईफमधील कटू सत्य जगासमोर आणत आहे. कधी कधी ती शॉकिंग खुलासे करून सर्वांना चकित करत असते.

आता पुन्हा एकदा रतन राजूपतने आपल्या व्लॉगने सर्वांना हैराण केले आहे. रतनने सांगितले कि तिने देखील कास्टिंग काउचचा सामना केला आहे. रतनला हि घटला एका मुलाखतीदरम्यान आठवली. आपल्या लेटेस्ट व्लॉगमध्ये रतनने आपल्या या कटू अनुभवाला चाहत्यांसोबत शेयर केले आहे.

रतन म्हणते कि एक मोठे फिल्म प्रोडक्शन हाऊस आहे. २००८ ची गोष्ट आहे. मी त्यावेळी नुकतेच मुंबईमध्ये आले होते. तेव्हा मी खूपच शांत होते आणि घाबरून गेले होते. तो म्हातारा ६०-६५ वर्षाचा होता. त्याने मला म्हंटले, अरे तुला तर खूप चेंज व्हावे लागेल, तुझे केस बघ, स्कीन बघ, कपडे कसे घालतेस, पूर्ण मेकओवर करावे लागेल. अडीच लाखाचा खर्च येईल. माझ्यासोबत फ्रेंडशिप करावी लागेल.

रतन म्हणाली कि तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. मी तुमच्यासोबत फ्रेंडशिप कशी करेन, मी तिचा आदर करते, जसे गाईड कराल तसे करेन. त्या व्यक्तीने रागाने म्हंटले, गाईड-वाईड काही नसते. अभिनेत्री बनायला आली आहेस तर ड्रामा बंद कर. थोडे स्मार्ट बन. रतनने सांगितले कि अर्धा तास ती व्यक्ती मला बोलत होती. नंतर त्याने इतकी वाईट गोष्ट बोलली कि अभिनेत्रीला धक्काच बसला. ती व्यक्ती म्हणाली, जर माझी मुलगी देखील अभिनेत्री बनली असती तर तिच्यासोबत देखील झोपलो असतो. यानंतर रतनला देखील राग आला.

रतनने सांगितले कि, मी तिथून कशीतरी निघून आले. त्या व्यक्तीने तिच्यासोबत काही केले नाही. पण त्याने जे काही बोलले होते ते मनामध्ये तसेच राहिले. त्याचा परिणाम माझ्या पर्सनॅलिटीवर देखील झाला होता. ती पुढे म्हणाली कि, मी एक महिना कोणतीही मिटिंगमध्ये गेली नाही. मी खूपच अनईजी झाले होते पण हळू हळू यामधून बाहेर आले. रतन म्हणते कि यानंतर मी कधीच चित्रपटासाठी ट्राय केले नाही. आज देखील माझे मन करते कि जर ती व्यकी मला पुन्हा भेटली तर मी त्याला चप्पलेने मारेन.

जरा विचार करा कि ती व्यक्ती किती खालच्या पातळीची असेल. हि खूपच गंभीर घटना आहे. आज जर कोणी मला असे बोलले तर मी त्याला बुटांनी अंघोळ घालेन. रतन राजपूत पुढे म्हणाली कि इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी कधीच अशी किंमत देऊ नका नाहीतर सक्सेस होऊ शकणार नाही.

Leave a Comment