रश्मिकाला पाहताच एक्साइटेड झाला मुलगा, छाती दाखवून केली अशी डिमांड, म्हणाला; इथे…

By Viraltm Team

Published on:

साउथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आपल्या सौंदर्याने आणि आपल्या अदांमुले देशभरामध्ये लोकप्रिय आहे. अभिनेत्रीला क्यूटनेसमुळे नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे. आता पुन्हा एकदा रश्मिका मंदानाला एका चाहत्याची दिवानगी पाहायला मिळाली. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे. जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे. रश्मिका मंदानाची प्रतिक्रिया देखील यादरम्यान पाहण्यासारखी होती.

समोर आलेला व्हिडीओ एका अवॉर्ड नाईटचा आहे. जिथे रश्मिका खूपच सुंदर अंदाजामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली होती. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि एक चाहता रश्मिका मंदानाच्या जवळ येतो आणि आपली चेस्ट फ्लॉन्ट करत अभिनेत्रीला ऑटोग्राफची मागणी करतो. अशामध्ये रश्मिका मंदाना देखील क्युट प्रतिक्रिया देत त्या व्यक्तीच्या व्हाइट टी शर्टवर ब्लॅक मार्करने आपला ऑटोग्राफ साईन करते.

रश्मिका मंदानाचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर चागलाच व्हायरल झाला आहे प्रत्येकजण रश्मिकाचा हा अंदाज पाहून लोक तिचे कौतुक करत आहेत. हे पहिल्यांदाच नाही जेव्हा रश्मिकाच्या चाहत्याची अशी दिवानगी पाहायला मिळाली आहे तर रश्मिकाला पाहताच चाहते अशाप्रकारच्या डिमांड करू लागतात आणि अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधून बॉलीवुडमध्ये आलेली अभिनेत्री रश्मिका पुढच्या महिन्यामध्ये गुड बाय चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. हा तिचा पहिलाच हिंदी डेब्यू चित्रपट आहे. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनसोबत ती स्क्रीन शेयर करणार आहे. त्याचबरोबर नीना गुप्ता देखील चित्रपटामध्ये आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे ज्याला खूपच पसंती मिळत आहे. तर गुड बायनंतर अभिनेत्री मिशन मजनू चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. असे म्हंटले जात आहे कि अभिनेत्री हा चित्रपट सर्वात पहिला रिलीज होणार होता पण नंतर याला पुढे ढकलण्यात आले आहे. तर एनिमल चित्रपटामध्ये ती रणबीर कपूरसोबत पाहायला मिळणार आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment