पहिल्या किसिंग सीननंतर अशी झाली होती रश्मिका मंदानाची हालत, म्हणाली; ‘मी अनेक महिने अंथरुणात…’

By Viraltm Team

Published on:

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाबद्दल अनेकवेळा डेटिंगच्या चर्चा होत राहतात. सध्या पुन्हा एकदा असा अंदाज लावला जात आहे कि दोघे न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र गेले आहेत. यादरम्यान अभिनेत्रीची एक मुलाखती व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती किसिंग सीनबद्दल आपल्या फिलिंग्स शेयर करत आहे, जेव्हा तिने पहिल्यांदा विजयसोबत किसिंग सीन दिला होता तेव्हा काय झाले होते.

वास्तविक गेल्या दिवसांममध्ये अभिनेत्री तमन्ना भाटियाने शेयर केले होते कि इंटीमेट सीन करताना अभिनेते कसे फील करतात. म्हणली होती कि मी खुच नर्वस होते. यानंतर रकुल प्रीतने सांगितले होते कि किसिंग सीनच्यावेळी अभिनेत्री मनामध्ये सेकंद मोजत असते. यानंतर आता रश्मिकाची एक मुलाखती व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सांगत आहे कि विजय देवरकोंडासोबत किसिंग सीन करताना तिला खूपच कठीण प्रसंगातून जागे लागले होते.

रश्मिका मंदानाने सांगितले होते कि तिला यामुळे खूप अडचणीचा सामना करावा लागला होता. हे तिच्यासाठी खूपच वेदनादायक होते. अभिनेत्री म्हणाली होती कि ती खूपच इमोशनल पर्सन आहे. तिला समजत नव्हते कि यातून कसे बाहेर पडायचे. याचा सामना कसा करायचा. कारण तिला ट्रोल केले जात होते.

रश्मिकाने मुलाखतीमध्ये सांगितले होते कि किसिंग सीनमुळे ती खूप ट्रोल झाली होती. तिच्यासाठी हे खूपच वेदनादायक होते. ती अनेक महिने रडत होती. उठता बसता तिच्या डोळ्यामधून अश्रू यायचे. रश्मिका आणि विजय दरम्यान चित्रित केलेल्या किसिंग सीनला अ श्लील म्हंटले गेले होते. हा सीन त्यांच्या डियर कॉमरेड मधला आहे. २०१९ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता.

रश्मिका आणि विजय देवरकोंडा सर्वात पहिला गीता गोविंदम चित्रपटामध्ये दिसले होते. यानंतर दोघांनी डियर कॉमरेडमध्ये एकत्र काम केले होते. यानंतर अशी बातमी आली होती कि दोघे लग्न करणार आहेत. पण अभिनेत्रीने या अफवा असल्याचे सांगितले होते. रश्मिकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सध्या ती बॉलीवूडमध्ये काम करत आहे आणि २० जानेवारी रोजी तिचा मिशन मजनू चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय तिच्याजवळ अल्लू अर्जुनचा पुष्पा २ चित्रपट देखील आहे.

Leave a Comment