ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पाच्या यशानंतर रश्मिका मंदाना खूपच चर्चेमध्ये आहे. साऊथपासून ते नॉर्थपर्यंत दर्शकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या चित्रपटामध्ये साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसली होती. पुष्पाच्या सफलतेनंतर रश्मिका मंदानाला घराघरामध्ये ओळखले जाऊ लागले आहे आणि तिच्याजवळ मोठ-मोठ्या प्रोजेक्ट्सच्या ऑफर येऊ लागल्या आहेत.
सोशल मिडियावर लोक रश्मिका मंदानाचे फोटोज आणि व्हिडीओज शेयर करत आहेत. यादरम्यान तिचा एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती लाईव्ह इवेंटदरम्यान ऊप्स मुमेंटची शिकार झाली आहे. लाईव्ह इवेंटमध्ये ती पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून आली होती. दरम्यान ती आपल्या पायांची पोजिशन बदलते आणि ती ऊप्स मुमेंटची शिकार होते.
तसे तर रश्मिका या आउटफिटमध्ये कमालीची सुंदर दिसत होती पण तो इतका छोटा होता कि पायांची पोजिशन बदलताच कॅमेऱ्यासमोर तिची इनरवियर दिसू लागली आणि जेव्हा हे फोटो व्हायरल झाले तेव्हा रश्मिकाला शर्मिंदा खूपच शर्मिंदा व्हावे लागले. तथापि हि काही पहिलीच वेळ नाही जेव्हा तिला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे.
रश्मिकाने २०१६ मध्ये कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. यानंतर २०१८ मध्ये चलो मधून तिने तेलुगुमध्ये एंट्री केली होती. ज्यामध्ये नागा शौर्या देखील मुख्य भूमिकेमध्ये होता. रश्मिका याशिवाय डियर कॉमरेडमध्ये विजय देवराकोंडासोबत रोमांस करताना दिसली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. २४ वर्षाची रश्मिका गीता गोविंदम चित्रपटामध्ये देखील दिसली होती. ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्राच्या मिशन मजनू चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.