एक लग्न आणि तीन वेळा रिलेशनशिपमध्ये राहून देखील एकटीच पडलीय ‘ही’ अभिनेत्री, पण आता अतिशय हॉ’ट दिसते ही अभिनेत्री !

By Viraltm Team

Published on:

टीव्ही जगतामधील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. टीव्ही पासून ते फिल्मी जगतापर्यंत तिने आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने दर्शकांचे मन जिंकले आहे. तिला उतरण या टीव्ही शोमधून सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली होती. ज्यामध्ये तिने तपस्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेमुळे रश्मी घराघरामध्ये ओळखली जाऊ लागली.

रश्मी देसाई आता ३४ वर्षाची झाली आहे आणि ज्याप्रकारे तिने प्रोफेशनल लाईफमध्ये सफलता मिळवली त्याचप्रकारे तिची पर्सनल लाईफ तितकीशी चांगली राहिली नाही. तिचे लव लाईफ आणि मॅरिड लाईफ दोन्हीही फ्लॉप राहिले.

आयुष्यामध्ये इतके सारे होऊन देखील रश्मीने कधीच हार मानली नाही आणि ती पुढे जात राहिली. आज ती टीव्हीवरील एक सफल अभिनेत्री बनली आहे आणि आपले आयुष्य बिनधास्त जगत आहे. आज आपण रश्मी देसाईच्या लव लाईफ आणि मॅरिड लाईफबद्दल जाणून घेणार आहोत.

नंदिश संधूसोबत २०२१ मध्ये रश्मीने लग्न केले होते. दोघेही उतरणच्या सेटवर एकमेकांना भेटले होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले त्यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांनंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि ४ वर्षामध्येच दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.

पहिले लग्न मोडल्यानंतर रश्मीच्या आयुष्यामध्ये अभिनेता लक्ष्मी लालवानीने एंट्री केली. लक्ष्मी लालवानी रश्मीपेक्षा १० वर्षाने लहान होता आणि दोघांची भेट हमरी अधूरी कहानीच्या सेटवर झाली होती. २०१६ मध्ये रश्मीने लक्ष्मी लालवानीला डेट करायला सुरु होते तेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रश्मीच्या आईला हे नाते मंजूर नव्हते. यामुळे रश्मीच्या आईने याला नकार दिला. यामुळे रश्मी लक्ष्मी लालवानीपासून वेगळी झाली.

रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाचे नाते देखील खूपच चर्चेमध्ये राहिले होते. चाहत्यांना त्यांची जोडी खूपच आवडली होती. दोघे नेहमी एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना पाहायला मिळत होते. दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला होता ज्यामुळे नंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

रश्मि देसाई आणि अरहानचे रिलेशनदेखील बरेच दिवस चर्चमध्ये राहिले होते. बिग बॉस १३ मध्ये दोघे एकमेकांना भेटले होते. शोदरम्यानच दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रश्मीला सलमान खानने सांगितले कि तो विवाहित आहे आणि त्याला एक मुलगा देखील आहे तेव्हा रश्मी देसाई लगेच त्याच्यापासून वेगळी झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)


तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

Leave a Comment