४ वर्षामध्येच मोडले लग्न, या ३ व्यक्तींसोबत जोडले नाव, इतक्या वयामध्ये देखील एकटीच राहते हि प्रसिद्ध अभिनेत्री…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडपासून टीव्ही सिरीयल आणि भोजपुरी इंडस्ट्री पर्यंत रश्मी देसाईने प्रत्येक ठिकाणी आपली ओळख बनवली आहे. तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये जितके चढ-उतार आले तितकीच तिची पर्सनल लाईफ देखील खूपच चर्चेमध्ये आली. तिच्या लाईफ संबंधी काही गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल.

रश्मी देसाई ३७ वर्षाची झाली आहे. १९८६ मध्ये जन्मलेली रश्मी आसामची आहे. वयाच्या १६-१७ व्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले होते. २००६ मध्ये रश्मी देसाईने रावण टीव्ही सिरीयलमधून टीव्ही जगताम्ध्येऊ पाऊल ठेवले होते. याआधी रश्मीने काही भोजपुरी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. तथापि तिला खरी होलाख कलर्स वाहिनीच्या टीव्ही शो ‘उतरन’मधून ओळख मिळाली. रश्मी देसाई तिच्या कामापेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळेच जास्त चर्चेमध्ये राहिली.

२०१२ मध्ये रश्मी देसाईने उतरणमधील तिचा को-स्तर नंदिश संधूसोबत लग्न केले होते. पण दोघांचे लग्न जास्त काळ टिकले नाही. रश्मी आणि नंदिशने लग्नाच्या ४ वर्षानंतर घटस्फोट घेतला. माहितीनुसार नंदिशसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रश्मी देसाईचे नाव तिच्यापेक्षा १० वर्षाने लहान लक्ष लालवाणीसोबत जोडले गेले.

असे म्हंटले जते कि वयामधील अंतरामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. तिचे आईवडील याच्या विरुद्ध होते. यामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. सिद्धार्थ शुक्ला सोबत देखील रश्मी देसाईचे नाव जोडले गेले होते. दोघांची जोडी दिल से दिल तक या टीव्ही सिरीयलमध्ये पाहायला मिळाली होती. माहितीनुसार सिरीयलच्या सेटवर सिद्धार्थ आणि रश्मी एकमेकांच्या जवळ आले होते. पण हे नाते देखील फार काळ टिकले नाही.

सिद्धार्थनंतर रश्मीचे नाव बिग बॉस १३ मध्ये दिसलेल्या अरहान खानसोबत देखील जोडले गेले. बिग बोसमध्ये सलमान खानने अरहान खानच्या लग्नाचा खुलासा केला होता. माहितीनुसार अरहान खानने आपल्या लग्नाची गोष्ट रश्मीपासून लपवून ठेवली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

Leave a Comment