रणवीर सिंहने केला लग्नानंतरच्या पहिल्या ‘रा त्री’ बद्दल मोठा खुलासा, म्हणाला; आम्हाला कं’ट्रोल झाले नाही आणि आम्ही व्हॅनिटी व्हॅनमध्येच…

By Viraltm Team

Published on:

करण जौहरच्या कॉफी विथ करण ७ या शोची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शोचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी पहिले गेस्ट म्हणून हजेरी लावली होती.

को रो ना काळानंतर करण जौहर त्याचा शो घेऊन पहिल्यांदाच भेटीला आला आहे. चॅट शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांनी आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. रणवीरने लग्न, बे ड रुम सी क्रे ट्स आणि से क्स लाइफबद्दलदेखील मोठे खुलासे केले आहेत.

शोमध्ये अनेक खुलासे करताना रणवीरने विशेषतः बिंगो गेममध्ये आपल्या लग्नाच्या प हि ल्या रात्रीच्या से क्स बद्दल देखील कबुली दिली. इतकेच नाही तर तो म्हणाला कि आम्ही व्हॅनिटी व्हॅनमध्येदेखील हे सर्व केले होते.

रणवीर पुढे म्हणाला कि माझ्याकडे से क्स साठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत आहेत. यादरम्यान करणने त्याला विचारले कि लग्नाच्या सर्व विधी करून तुला थकवा आला नव्हता का ? यावर रणवीर नाही म्हणत मान हलवत म्हणाला, नाही मी फक्त जरा जास्त बिझी होतो.

शोमध्ये रणवीर सिंगसोबत आलिया देखील सहभागी झाली होती. यादरम्यान लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल आलियाने खुलासे केले. ती म्हणाली कि लग्नाच्या प हि ल्या रा त्री कोणी काहीच करू शकत नाही कारण लग्नाचे विधी करून आपण खूपच थकलेले असतो.

त्यामुळे सु हा ग रात्र सारखी कोणतीही गोष्ट नसते. लग्नाच्या बाबतीत हे सर्व खोटे आहे. पण हे रणवीरच्या बाबतीत लागू होऊ शकत नाही कारण तो नेहमी उत्साही असतो. दरम्यान कारण शोबद्दल बोलताना म्हणाला कि आम्हाला २ वर्षे एकाच कोठडीमध्ये बंद करून ठेवण्यात आले होते. मी बरेच काही केले पण ते तितके सोपे नव्हते.

शो चे नाव घेतल्यानंतर याबद्दल नकारात्मक गोष्टीच समोर यायच्या. एकदा तर असे देखील वाटले होते कि मी हा शो पुन्हा कधीच सुरु करू शकणार नाही. यावर रणवीर म्हणाला कि हे सर्व खोटे आहे यामध्ये काहीच तथ्य नव्हतं.

दरम्यान रणवीर सिंगने शोमध्ये बरीच धम्माल मस्ती केली. त्याने हृतिक रोशन, धर्मेंद्र, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि आमिर खान यांसारख्या दिग्गज कलाकारांची हुबेहूब नक्कल केली. हे पाहिल्यानंतर करण आणि आलिया देखील हैराण झाले होते.

Leave a Comment