रणबीर कपूरने म्हंटले, जेव्हा मी ऐश्वर्याच्या अंगाला स्पर्श केला तेव्हा ऐश्वर्या म्हणाली कि, नीट कर घाबरू नको…

By Viraltm Team

Published on:

२०१६ मध्ये रिलीज झालेला ऐ दिल है मुश्किल चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या बोल्ड सीनने धुमाकूळ घातला होता.

करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल चित्रपटामधून पुनरागमन करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय ला मोठ्या डिमांडसोबत परत घेतले गेले होते. माहितीनुसार करणने चित्रपटाच्या स्टोरीच्या मागणीनुसार ऐश्वर्याला किसिंग सीन करण्यासाठी सांगितले होते.

ऐश्वर्याने करणला स्पष्ट सांगितले होते कि ती कंफर्टेबल नाही. तथापि करणने तिला कन्विंस केले कि हा सुंदर सीन शूट करू आणि तिच्या इमेजवर याचा काहीच परिणाम होणार नाही. रणबीर कपूर भलेहि फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठा झाला पण ऐश्वर्या सारख्या सिनियर अभिनेत्रीसोबत बोल्ड आणि इंटीमेट करणे सोपे काम नव्हते. मिडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीरने सांगितले होते कि ऐश्वर्या रायसोबत इंटीमेट सीन शूट करताना खूप घाबरला होता त्याचे हात कापू लागले होते.

ऐश्वर्याच्या गालावर स्पर्श करताना खूप भीती वाटू लागली होती. रणबीरची हालत पाहून ऐश्वर्याने त्याला कंफर्टेबल करत सीन योग्य प्रकारे करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर मी विचार केला कि अशी संधी पुन्हा मिळणार नाही आणि मौका पाहून चौका मारला.

ऐ दिल है मुश्किलमध्ये रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायची केमेस्ट्री इतकी जबरदस्त होती कि हे अंदाज लावणे खूपच कठीण झाले होत कि दोघांच्या वयामध्ये ९ वर्षाचे अंतर आहे. चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा अर्न्बीर आणि ऐश्वर्याचा हा अदाज खूपच चर्चेमध्ये आला होता. माहितीनुसार बच्चन कुटुंबाला सुनेचा अंदाज जरादेखील आवडला नव्हता.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment