राणी मुखर्जी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिने बॉलीवूडमध्ये अनके चित्रपट केले आहेत आणि त्यामधील जवळ जवळ सर्वच चित्रपट सुपरहिट राहिले आहेत. ज्यामुळे राणी मुखर्जीने बॉलीवूडमध्ये खूप नाव कमवले.
राणी मुखर्जीने आपल्या फिल्मी करियरमध्ये खूप नाव कमवले ज्यामुळे तिच्याजवळ कोणत्याही गोष्टीची कमी नाही. तसे तर राणी आपल्या लाइफ स्टाईल आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेमध्ये राहते. पण सध्या राणी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे.
राणीने केलेल्या वक्तव्यामुळे ती सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. तिचे एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. राणीनेने अभिनेत्रा सलमान खानबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. राणीची इच्छा आहे कि सलमान खान शक्य तेव्हड्या लवकर बाप बनावा.
आजच्या काळामध्ये असे कोणीही नसेल जो सलमान खानला ओळखत नसेल. कारण सलमान खान बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जातो. यावरूनच समजते कि सलमान खान किती मोठे नाव आहे. सध्या राणी मुखर्जीच्या दिल्या गेलेल्या या वक्तव्यामुळे खूपच चर्चा होत आहे.
राणी मुखर्जीने यांचे कारण देखील सांगितले आहे कि, सध्याच्या काळामध्ये तिची एक मुलग आहे जिचे नाव आदिरा चोपड़ा आहे. राणीची अशी इच्छा आहे कि सलमान खान लवकर पिता बनावा आणि त्याच्या मुलासोबत राणीची मुलगी आदिरा खेळली. हेच कारण आहे ज्यामुळे राणी मुखर्जीने असे वक्तव्य केले आहे.