राणी मुखर्जीने पहिल्यांदाच सोशल मिडियावर शेयर केले मुलगी आदिराचे फोटो, चाहते म्हणाले आईची सेम टू सेम कॉपी…

By Viraltm Team

Published on:

अभिनय क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर राणी मुखर्जी इंडस्ट्रीमधील खूप मोठे नाव मानले जाते आणि लोक तिला खूप पसंद करतात. राणी मुखर्जीने आपल्या जीवनामध्ये खूप नाव आणि पैसा कमवला आहे. ज्यामुळे तिला आज कोनाच्याहि ओळखीची गरज नाही. राणी मुखर्जीला आज बॉलीवूडमध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण ओळखतात.

सध्या राणी मुखर्जी खूपच चर्चेमध्ये आली आहे आणि असे यामुळे कारण कि नुकतेच तिने तिच्या मुलीची पहिली झलक दाखवली आहे. समोर आलेल्या फोटोमधून असे दिसून येते कि राणी मुखर्जीची मुलगी खूपच सुंदर आहे आणि ती सेम टू सेम तिच्या आईसारखीच दिसते.माहितीनुसार सध्या जो फोटो व्हायरल होत आहे तो राणी मुखर्जीच्या मुलीचा आहे आणि ती तिच्या मांडीवर बसलेली दिसत आहे अशामध्ये आई आणि मुलीच्या या फोटोला चाहत्यांमध्ये खूप पसंद केले जात आहे आणि लोक दोघींचे खूप कौतुक देखील करत आहेत.दोन महिन्यांपूर्वी राणीला तिच्या मुलीसोबत मुंबई एयरपोर्टवर स्पॉट केले गेले होते. तिथे उपस्थित असलेले कॅमरामन तिच्या मुलीचे काही फोटो घेऊ इच्छित होते पण राणी त्यांच्यावर ओरडली होती आणि तिने फोटो घेण्यास मनाई केली होती.आता राणी मुखर्जीने स्वतःचा मुलगी आदिराचे फोटो शेयर केले आहेत. राणी मुखर्जीने आदित्य चोप्रासोबत दोन वर्षांपूर्वी गुपचूप लग्न केले होते. राणी बऱ्याच काळापासून लाईमलाईट पासून दूर आहे. पण सध्या मुलीच्या फोटोमुळे ती खूपच चर्चेमध्ये आली आहे.

Leave a Comment