रणबीर कपूरचा धीटपणा कॅमेऱ्यात कैद, सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यासोबत केले असे कृत्य पाहून भडकले चाहते…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड सेलेब्सची क्रेज लोकांमध्ये खूप जास्त पाहायला मिळते. फिल्म इंडस्ट्रीच्या पॉपुलर स्टार्ससोबत त्यांचे चाहते नेहमी सेल्फी घेताना पाहायला मिळतात. बहुतेक अभिनेता अभिनेत्री आपल्या चाहत्यांना निराश करत नाहीत. यादरम्यान अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो चाहत्यासोबत फोटो क्लिक केल्यानंतर संतापतो. इतकेच नाही तर रणबीर रणबीर कपूरने रागाच्या भारत चाहत्याच्या हातामधून फोन हिसकावून फेकून दिला. या पूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. युजर या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

रणबीर कपूरचा हा व्हिडीओ व्हायरल भैयानी या इंस्टाग्राम पेजवरून शेयर केला आहे. यामध्ये स्पष्ट दिसत आहे कि रणबीरसोबत त्याचा चाहता आनंदाने सेल्फी घेत आहे. सुरुवातीला रणबीर देखील कॅमेऱ्याकडे पाहून हसतो पण चाहता जेव्हा पुन्हा सेल्फी घेतो तेव्हा रणबीर कपूर संतापतो आणि चाहत्याच्या हातामधून मोबाईल घेऊन फेकून देतो. रणबीरची चाहत्यासोबत हि वर्तवणूक सोशल मिडिया युजर्सला जरादेखी आवडलेली नाही. युजर्स सोशल मिडियावर रणबीरला खूप ट्रोल करत आहेत.

सोहल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओबद्दल काही युजर्सचे म्हणणे आहे कि हा एक जाहिरात व्हिडीओ आहे, ज्याचा पुढा पार्ट अजून येणे बाकी आहे. तर रणबीर कपूरवर नाराज होऊन काही लोक त्याला चांगलेच ट्रोल करत आहेत. आपल्या प्रतिक्रिया देताना चाहते अनेक प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

एकानेने लिहिले आहे कि आणखी बना याचे चाहते. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि कदाचित त्या मुलाला रणबीर एक चांगला फोन घेऊन देऊ इच्छितो. एका युजरने प्रश्न विचारताना लिहिले आहे कि असे काय झाले? रणबीरच्या काही चाहत्यांचे म्हणणे आहे कि अभिनेता त्या चाहत्याच्या हरकतीमुळे नाराज झाला यामुळे त्याने असे केले.

रणबीर कपूर बॉलीवूडच्या काही चर्चित अभिनेत्यांपैकी एक आहे. वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर रणबीर कपूर मार्च महिन्यामध्ये श्रद्धा कपूरसोबत तू झूठी मैं मक्कार चित्रपटामध्ये दिसणार आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाद्वारे प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी देखील बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. होळीच्या मुहूर्तावर ८ मार्च २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment