आलिया भट्टचा मुलीसोबतचा पहिला फोटो सोशल मिडियावर व्हायरल…? पहा दिसते आलिया सारखी हुबेहूब…

By Viraltm Team

Published on:

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या आईवडील झाल्यामुळे खूपच चर्चेमध्ये आले आहेत. बॉलीवूडमधील या फेमस कपलने रविवारी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वताग केले. जेव्हापासून आलियाने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे तेव्हापासून तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. शेवटी रविवारी आलिया भट्टने तिच्या मुलीला जन्म दिला.

सध्या आलिया भट्टचा आणि तिच्या मुलीचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तिच्या मुलीची पहिली झलक पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे कि आलियाची मुलगी तिच्याजवळ आराम करत आहे. याशिवाय एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आलिया तिच्या मुलीला कीस करताना पाहायला मिळत आहे.

आलिया एच.एन. मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारात दाखल झाली. ज्यानंतर तिने दुपारी १२ च्या दरम्यान तिच्या गोंडस मुलीला जन्म दिला. यादरम्यान तिच्यासोबत रणबीर कपूर आणि सासू नीतू कपूर आणि सोनी राजदन देखील होत्या.

दरम्यान हि गोड बातमी देण्यासाठी आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली. ज्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. पण सध्या आलिया आणि तिच्या मुलीच्या फोटोने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आणि फोटो फेक असल्याचे समोर आले आहे. आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांनी हे फोटो मॉर्फ करून सोशल मिडियावर शेयर केले आहेत. जे सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आलिया आणि रणबीर कडून अद्याप त्यांच्या मुलीचा कोणताही व्हिडीओ आणि फोटो समोर आलेला नाही. दरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्टने यावर्षी १४ एप्रिल रोजी लग्न केले होते. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतरच आलियाने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. ज्यानंतर तिने रविवारी ६ तारखेला तिच्या गोड मुलीला जन्म दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by FilmyXpress (@filmyxpress)

Leave a Comment