कधीकाळी बॉलीवूड वर राज्य करणारा राम गोपाल वर्मा आता तेलुगु चित्रपटांपुरते मर्यादित आहेत. राम गोपाल वर्मा याच्या बद्दल कायम असे बोलले जाते की तो चित्रपटांना हिट करण्यासाठी कोणत्याही थराला जावू शकतात. अशातच तो कोणत्या ना कोणत्या वादाचा भाग बनतोच अशातच तो सोशल मिडीयावर प्रमोशन च्या दरम्यान त्याच्या काही कृती झपाट्याने वायरल होताना दिसत आहेत.
राम गोपाल वर्मा ‘डेंजरस’ चित्रपट घेऊन येत आहे. अशात ज्याप्रकारे चित्रपटाचे प्रमोशन होत आहे त्याला पाहून लोकांनी तोंडात बोटे घातली आहेत. अभिनेत्री नयना गांगुली ला दिग्दर्शकाने पायाचा मसाज दिला. तुम्ही विचार करत असाल की त्यात काय वाईट आहे मसाजच तर आहे ना, तर हा मसाज हाताने नाही तर तोंडाने दिला आहे.
विडीओ मध्ये तुम्ही स्पष्ट पणे पाहू शकता की नयना समोर सोफ्या वर बसलेली आहे आणि तिच्या पायाजवळ राम गोपाल वर्मा बसला आहे. बाकी सर्व ठीक आहे परंतु राम गोपाल वर्मा ने स्वतः त्याच्या ट्विटर वर फोटो शेअर केले आहेत. रामू ने या कमाल धमाल विडीओ मधून एक फोटो शेअर केला आहे आणि कैप्शन मध्ये लिहिले आहे की ‘आशु रेड्डी’ मध्ये ‘डेंजरस’ मार्क कोठे आहे? फोटो मध्ये अभिनेत्रीच्या पायाला हातामध्ये पकडून रामू कॅमेरा कडे पाहताना दिसत आहे.
अशाप्रकारे राम गोपाल वर्मा च्या वर्तणुकीला पाहून अनेक युजर्स ने सोशल मिडीयावर त्याला चांगलेच फटकारले आहे. काही युजर्स तर असे म्हणाले की ‘सत्या’ सारखे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक याला कोणत्या थराला जावे लागत आहे. विडीओ मध्ये रामू आधी अभिनेत्रीचे सैंडल काढली नंतर पायाला किस केले आणि थोड्या वेळानंतर पायाला चाटू लागला.
View this post on Instagram