इतका पारदर्शक ड्रेस घालून बाहेर पडली रकुल प्रीत सिंह, लाईट समोर येताच दिसु लागले आतमधले सर्व काही, व्हावे लागले शरमिंदा…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये फॅशन, लूक आणि बोल्डनेसची खूप क्रेज असते. बॉलीवूड संबंधी प्रत्येक व्यक्ती यामध्ये मागे राहत नाही. पण कधी कधी या चक्करमध्ये काही असे होते ज्यामुळे अनेकवेळा शरमिंदा व्हावे लागते. असेच काही बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोबत झाले.

अभिनेत्री जेव्हा असा ड्रेस घालून घरामधून बाहेर पडली तेव्हा तिचे कपडे तिच्यासाठी डोकेदुखी ठरले. सोशल मिडियावर बॉलीवूड अभिनेत्रीचे असे फोटो समोर आले आहेत जे पाहिल्यानंतर अभिनेत्रीला शरमेने मान खाली घालावी लागली आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचे अनेक फोटो सध्या सोशल मिडियावर चांगले व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये ती इतक्या जास्त पातळ कपड्याची मॅक्सी घातले दिसत आहे कि ज्यामधून तिच्या आतमधले सर्वकाही दिसत आहे.

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता कि रकुल प्रीत सिंह काळ्या रंगाची मॅक्सी ड्रेस घातलेली दिसत आहे. जी इतकी पारदर्शक आहे कि ज्यामधून सर्वकाही दिसत आहे. त्याचबरोबर तिने आतमध्ये काहीच घातलेले नाही. जसे ती कॅमेऱ्यासमोर आली आणि जेव्हा तिच्यावर लाईट पडली तेव्हा तिचे अंडरगॉर्मेंट्स स्पष्ट दिसू लागले. यासोबत तिला उप्स मुमेंटचा शिकार देखील व्हावे लागले.

रकुल प्रीत सिंहचे हे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. हे फोटो बॉलीवुडपेप नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले गेले आहेत. बऱ्याच दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती कि रकुल आणि जॅकी एकमेकांना डेट करत आहेत. पण या अफवांवर तेव्हा शिक्कामोर्तब झाले जेव्हा अभिनेत्रीने स्वतः फोटो शेयर केले होते. हे फोटो जॅकीने रकुलच्या वाढदिवशी शेअर करून एक प्रेमळ पोस्ट लिहिली होती. फोटोमध्ये दोघेही एकमेकांचा हात पकडलेले दिसत होता.

जॅकी भगनानी प्रसिद्ध प्रोड्युसर वासु भगनानीचा मुलगा आहे. एक हिरो म्हणून त्याचे करियर तितके चांगले राहिले नाही ज्यानंतर त्याने प्रोड्युसर म्हणून चित्रपटांमध्ये हात आजमावले. या चित्रपटांमध्ये सरबजीत, कुली नंबर १, दिल जंगली, वेलकम टू न्यूयॉर्क, बेल बॉटम चित्रपट सामील आहेत. तर रकुल प्रीत सिंहबद्दल बोलायचे झाले तर ती बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती अय्यारी, शिमला मिर्च, दे दे प्यार दे आणि सरदार का ग्रँड सन चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment