राकुल प्रीत सिंहला इतका छोटा ड्रेस घालणे खूपच पडले महागात, सर्वांसमोर व्हावे लागले शरमिंदा…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड आणि साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री राकुल प्रीत सिंहने आपल्या अभिनय आणि स्टायलिश अंदाजाने इंडस्ट्रीमध्ये एक खास ओळख बनवली आहे. पण यावेळी ती चित्रपटांपेक्षा सोशल मिडियावर वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनली आहे.

राकुल पीत सिंहचा एक असा लुक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे तिला उप्स मुमेंटची शिकार व्हावे लागले. राकुल प्रीत सिंहला आपला बोल्डनेस दाखवण्यात नादात नुकसान सोसावे लागले. नुकतेच अभिनेत्री राकुल प्रीत सिंहचे काही फोटो सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता कि ती ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये दिसत. पण हा गाऊन इतका पारदर्शक आहे कि गाऊनच्या खाली सर्व काही स्पष्ट दिसत आहे.

तिचा ब्लॅक कलरच्या गाऊन इतका पारदर्शक होता कि गाऊनच्या खाली घातलेले अंडर गारमेंट्स स्पष्ट दिसत होते. पण तिला लवकरच याची जाणीव झाली आणि ती आपल्या कारमध्ये बसून निघून गेली. तिने ब्लॅक कलरच्या गाऊनसोबत मॅचिंग कलरचा मास्कही घातला होता. तिने आपल्या केसांना पोनीटेल स्टाईलने बांधले होते आणि रेड कलरच्या स्लिंग बॅगसोबत रेड कलरची स्लिपर घातली होती. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर एकामागून एक तिचे अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत. राकुल डॉक्टर जी, थँक गॉड आणि छत्रीवाली चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. शिवाय ती साउथच्या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. जॉन अब्राहमच्या अटॅक आणि अजय देवगणच्या रनवे चित्रपटामध्ये ती पाहायला मिळाली होती.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment