बॉयफ्रेंड आदिल खानसोबत लग्नानंतर राखी सावंत झाली प्रेग्नंट, स्वतः खुलासा करत म्हणाली; ‘७ महिन्यांअगोदरच…’

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री राखी सावंतने नुकतेच चाहत्यांना लग्नाची न्यूज देऊन हैराण केले आहे. राखीने सोशल मिडियावर काही फोटो शेयर केले आहेत आणि सांगितले कि तिने बॉयफ्रेंड आदिल खानसोबत लग्न केले आहे. आदिल आणि राखीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत आणि यासोबत असे देखील म्हंटले जात आहे कि राखी सावंत प्रेग्नंट आहे. अशामध्ये आता अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतेच एका मुलाखतीमध्ये राखी सावंतला विचारले गेले कि ती प्रेग्नंट आहे का? यावर अभिनेत्रीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. राखीने या प्रश्नाला सरळ नो कमेंट्स म्हणून टाळले. राखीच्या या उत्तरानंतर चाहते थोडे हैराण झाले आहेत. कारण राखी सावंतने सरळ तर सांगितले नाही आणि या बातमीवर शिक्कामोर्तब देखील केले नाही. म्हणजेच असे होऊ शकते कि राखी या न्यूजची पुष्टी करेल.

राखी सावंतने स्वत सोशल मिडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेयर केले होते. राखीने इंस्टाग्रामवर कोर्ट मॅरेजचे फोटो शेयर केले आहेत. राखीने काही फोटो शेयर करत लिहिले आहे कि शेवटी मी खूपच उत्साहित आहे आणि मी माझ्या प्रेमासोबत लग्न केले. राखीच्या या पोस्टवर राजीव अदातिया, प्रतीक सहजपाल, महिमा चौधरी, जसलीन मथारू, अक्षय केलकर, किरण राठौर, कृष्णा मुखर्जी इत्यादी कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मिडियावर राखी सावंत आणि आदिलच्या लग्नाचे सर्टिफिकेट देखील समोर आले आहे, ज्यामध्ये २९ मे २०२२ ची तारीख दिसत आहे. इतकेच नाही तर मुस्लीम विवाह पत्रावर राखीच्या नावासोबत फातिमा देखील लिहिले आहे. अशामध्ये असे म्हंटले जात आहे कि राखीने फक्त सात महिन्यांपूर्वी लग्नच केले नाही तर फातिमा नावासोबत धर्म देखील बदलला आहे.

आदिल खान आणि राखी सावंत अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आदिल राखीपेक्षा ६ वर्षाने लहान आहे आणि ती एक व्यावसायिक आहे. राखी सावंत याआधी देखील अनेकवेळा पर्सनल लाईफमुळे चर्चेमध्ये आली आहे. राखीने बिग बॉस १५ मध्ये रितेशला आपला पती सांगितले होते पण दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. तर राखीने नंतर म्हंटले होते कि रितेश सोबत तिचे लग्न मान्य नव्हते कारण तो आधीच विवाहित होता.

Leave a Comment