राखी सावंतने सलमान खानची केली पोलखोल, म्हणाली; ‘त्याची गर्लफ्रेंड नाही तर बायको…’

By Viraltm Team

Published on:

ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असते. सोशल मिडियावर राखीचे अतरंगी व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. गेल्या दिवसांमध्ये शर्लीन चोप्रासोबतच्या शाब्दिक युद्धामुळे ती खूपच चर्चेमध्ये आली होती. तथापि यावेळी राखी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे. राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये राखीने असा कारनामा केला आहे ज्यामुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे. राखीने या व्हिडीओमध्ये असे काही केले आहे कि ज्याला अजूनपर्यंत बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानने देखील कबूल केलेले नाही. त्याला ड्रामा क्वीनने पब्लिकली डिक्लेयर केले आहे. तर राखीच्या या हरकतीवर लोक देखील स्वतः प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकत नाही आहेत.

वास्तविक राखी सावंतने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती सलमान खानची रूमर्ड गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसोबत डांस करताना दिसत आहे. यूलिया आणि राखी एका पार्टीमध्ये परदेसिया गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. राखी आणि यूलियाच्या डांसपेक्षा ड्रामा क्वीनच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या डांस व्हिडीला शेयर करत राखी सावंतने कॅप्शनमध्ये ““स्वीटहार्ट भाभी” असे लिहिले आहे आणि राखीने यासोबत सलमान खानला देखील टॅग केले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनला पाहिल्यानंतर सोशल मिडियावर युजर्स भरभरून मजेदार कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि, वाह राखीने तर सर्व पोल खोल केली. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि आधी भाईजानला विचारा.

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि यूलियाच्या डेटिंगच्या बातम्या समोर येत आहेत. पण रोमानियाची राहणारी यूलियासोबतच्या नात्यावर सलमान खानने अजून कोणतेही भाष्य केलेले नाही. तथापि सलमानसोबत यूलियाला अनेक ठिकाणी स्पॉट केले जाते. सलमान खानच्या फॅमिली फंक्शन्समध्येही ती अनेकदा दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

Leave a Comment