राखी सावंत पोहोचली पोलीस स्टेशनला, ओक्साबोक्सी रडू लागली, म्हणाली; त्याने माझ्यासोबत…

By Viraltm Team

Published on:

राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये ती ओक्साबोक्सी रडताना पाहायला मिळत आहे. तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत पोलीस ठाणे गाठले. राखी कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेमध्ये राहत असते.

राखी सध्या तिच्या नवीन बॉयफ्रेंडमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. नुकताच राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आपले दुख सांगताना राखी म्हणाली कि तिचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक केले गेले आहे. तिला घा’णे’र’डे मॅसेज देखील येत आहेत.

याच कारणामुळे राखी तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीसोबत पोलीस स्टेशनला आली आहे. राखीने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाले असल्याची तक्रार नोंदवली आहे. राखीने तिचा माजी पती रितेशवर याचे सगळे खापर फोडले आहे.

मिडियासमोर रडत रडत तिने आरोप केला आहे आहे त्याने माझे सगळे आयुष्य उध्वस्त केले आहे. तो मला ध’म’की देत आहे कि तुला आणि आदिलला बरबाद करून टाकेन. तुम्हाला एकत्र कधीच राहू देणार नाही. तीन वर्षापासून त्याने माझ्यासोबत खूप वाईट वर्तन केले आहे.

तो मला मारायचा आणि शि’वी’गा’ळ करायचा. त्याने माझे सर्व सोशल मिडिया अकाऊंट हॅक केले हेत. तो मला का त्रास देतोय? तो मला आतापर्यंत ब्लॅकमेल देखील करत होता. मी आता त्याच्याविरुद्ध तक्रार केली आहे. माझा पोलिसांवर विश्वास आहे ते मला जरूर साथ देतील.

Leave a Comment