राज कुंद्राने चुकून शेयर केले शिल्पा शेट्टीचे बेडरूम सिक्रेट, म्हणाला शिल्पा ‘या’ पोझिशनमध्ये खूपच उत्तेजित…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची धडकन गर्ल शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची जोडी बॉलीवूडमधील चर्चित जोडींपैकी एक आहे. दोघांची केमेस्ट्री चाहत्यांना खूपच आवडते. दोघे आपल्या क्युट बाँडिंगने चाहत्यांची मने जिंकून घेतात. दोघे एकमेकांवर खूप प्रेम देखील करतात आणि एकमेकांची खिल्ली देखील उडवतात. सोशल मिडियावर देखील हे कपल खूपच सक्रीय राहते आणि नेहमी आपले मजेदार व्हिडीओ आणि मिम्स चाहत्यांसोबत शेयर करते.

काही दिवसांपूर्वी शिल्पाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला होता. ज्यामध्ये शिल्पा राज कुंद्राचे एक गुपित उघड करताना दिसते तर राज कुंद्रादेखील तिचे बेडरूम सिक्रेट उघड करतो. व्हिडीओमध्ये पाहू शकता कि राज जसे आपले बेडरूम सिक्रेट उघड करतो तसे शिल्पा हैराण होते आणि शरमेने लालेलाल होते. ती असे करण्यापासून राजला थांबवते पण तोपर्यंत राज सर्वकाही बोलून जातो.

व्हिडीओमध्ये दिसत आहे कि राज, शिल्पाला म्हणतो कि तुझे फेवरेट जॉनर कोणते आहे. हे ऐकल्यानंतर शिल्पा लाजून चूर होते आणि जोरात ओरडते. यानंतर देखील राज थांबत नाही आणि गेस करत म्हणतो कि फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे. हे ऐकताच शिल्पा तोंडावर हात ठेवते आणि जोरजोरात हसायला लागते. यानंतर राज म्हणतो कि सॉरी हे आमचे बेडरूम सिक्रेट होते आणि नंतर दोघेही हसू लागतात.

शिल्पा आणि राजची भेट लंडनमध्ये झाली होती. लंडनमध्ये जिथे शिल्पा रियालिटी शो बिग ब्रदर जिंकल्यानंतर लोकप्रिय झाली तर राज देखील जगभरामध्ये फेमस होता. दोघांची भेट एस-२ परफ्यूम ब्रँडच्या प्रमोशन दरम्यान झाली होती. राजने शिल्पाचा परफ्यूम ब्रँड प्रमोट करण्यासाठी मदत केली होती.

जेव्हा शिल्पा आणि राजची एंगेजमेंट झाली तेव्हा राजने शिल्पाला ३ करोड रुपयांची अंगठी घातली होती. शिल्पाने लग्नामध्ये जवळ जवळ ५० लाखाचा लेहेंगा घातला होता. शिल्पाचे हे पहिले लग्न होते तर राज कुंद्राचे दुसरे लग्न होते. राजने शिल्पाच्या अगोदर २००३ मध्ये कविता सोबत लग्न केले होते. तथापि दोघांचा घटस्फोट झाला होता.

अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेली शिल्पाला फिटनेस आयकॉन म्हणून देखील ओळखले जाते. शिल्पा शेट्टीने १९९३ मध्ये बाजीगर चित्रपटामधून आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली होती. तिने हिंदी सहित तमिळ, तेलगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. लग्नानंतर शिल्पाने चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता आणि ती कुटुंबासोबत वेळ घालवत होती, तथापि ती अनेक रियालिटी शोमध्ये जज म्हणून काम करताना दिसली आहे. ती दोन मुलांची आई आहे. तिचा मोठा मुलगा विवानचे वय ९ वर्षे आहे.

Leave a Comment