दिवंगत अभिनेता विनोद खन्ना आणि बॉलीवूड अभिनेता राहुल खन्ना नेहमी सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनून राहतात. नुकतेच त्याने आपला एक असा फोटो शेयर केला आहे जो पाहिल्यानंतर चाहते हैराण झाले आहेत. खासकरून मलायकाला मोठा धक्का बसला आहे.
राहुल खन्नाचा हॉट फोटो पाहून मलायका अरोरा आउट ऑफ कंट्रोल झाली आणि तिने चक्क राहुलच्या फोटोवर अशी कमेंट केली कि ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आली आहे. सध्या राहुल खन्नाचा हा फोटो सोशल मिडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे.
राहुल खन्नाने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये त्याने कोणतेही कपडे घातलेले पाहायला मिळत नाहीत. त्याने आपला प्रायव्हेट पार्ट उशीने झाकून घेतला आहे. तथापि अभिनेत्याने बूट तेव्हढे घातले आहेत.
या फोटोमध्ये तो ब्लू सोफ्यवर बसलेला दिसत आहे. अभिनेत्याने शेयर केलेला हा फोटो पाहिल्यानंतर मलाइका अरोड़ा आणि नेहा धुपिया स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि त्यांनी चक्क त्याच्या फोटोवर कमेंट केली. फोटोवर कमेंट करताना मलायकाने लिहिले कि सोफा खूप चांगला आहे. तर नेहा धुपिया म्हणाली कि मोजे चांगले आहेत. लोकांना राहुल खन्नाचा बोल्ड अंदाज खूपच पसंद येत आहे.
राहुल खन्नाने या फोटोला शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि असे काही आहे जी मी लपवले आहे. पण आता समोर आले आहे. मोठ्या खुल्यास्यासाठी उद्या माझ्यासोबत जोडून राहा. या पोस्टनंतर असा अंदाज लावला जात आहे कि राहुल खन्ना सोमवारी एखादा मोठा खुलासा करणार आहे.
राहुल खन्ना हा दिवंगत अभिनेता विनोद खन्नाचा मोठा मुलगा आहे. त्याचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. राहुल खन्नाने आपले वडील आणि भावाप्रमाणे चित्रपटांमध्ये नशीब आजमावन्याचा प्रयत्न केला पण तो त्यामध्ये सफल झाला नाही. यामुळे त्याने मॉडेलिंगकडे करायला सुरुवात केली.
View this post on Instagram
राहुल खन्नाने काळानुसार स्वतःला बदलले आहे. अभिनेत्याच्या बॉडी ट्रांसफॉर्मेशनने सर्वांना चकित केले आहे. आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून तो नेहमी आपले शर्टलेस फोटो शेयर करत असतो. अभिनेत्याची सोशल मिडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे.