राणी मुखर्जी पुन्हा प्रेग्नंट ? अशा अवस्थेमध्ये स्पॉट झाली राणी मुखर्जी, ओढणीनं लपवू लागली तीच पुढं आलेलं पोट…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी अनेक दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. करण जौहरच्या ५० व्या बर्थडे पार्टीमध्ये ती दिसली होती. आता राणी मुखर्जीचा सोशल मिडियावर एक लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे. जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर येताच राणी मुखर्जीच्या दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल चर्चा सुरु आहेत.

राणी मुखर्जी लाइमलाइटपासून नेहमी गायब असते. खूपच कमी प्रसंगी ती कॅमेर्याचत कैद होते. आज अभिनेत्री मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर दिसली होती. यादरम्यान राणी मुखर्जी हिरव्या रंगाच्या सूट आणि गुलाबी ओढणीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. राणी मुखर्जीची फिगर पाहता प्रत्येकजण तिच्या बेबी बंप आणि प्रेग्नंसीबद्दल चर्चा करत आहेत. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये फक्त तिच्या प्रेग्नंसीचाच विषय दिसत आहे.

राणी आपल्याला गणपतीची मोठी भक्त मानते. अशामध्ये आज मंदिरामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी पोहोचली होती. मंदिरामधून बाहेर येताना ती स्पॉट झाली. ग्रीन शरारा स्टाइल सूटसोबत अभिनेत्रीने पिंक ओढणी कॅरी केली होती. चेहऱ्यावर मास्क होता.

राणी मुखर्जी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या करियरमध्ये ब्लॅक’, बंटी और बबली, वीर जारा, कुछ कुछ होता है, मर्दानी, हिचकी सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर ती चित्रपटांमध्ये कमी दिसू लागली. पण जेव्हा देखील ती येते तेव्हा उत्कृष्ठ परफॉरमेंसने धमाका करते.

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या बंटी और बबली २ मध्ये ती शेवटची दिसली होती. येणाऱ्या काळामध्ये अभिनेत्रीजवळ मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या शुटींग संबंधी अजून देखील कोणतीही अपडेट आलेली नाही. तिचे चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment