इंडस्ट्रीतील सर्वात हॉट आणि बोल्ड सिंगर, सर्व बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते ‘ही’ सिंगर, पहा दिसते प्रचंड हॉट…

By Viraltm Team

Published on:

पंजाबची प्रसिद्ध सिंगर आणि बिग बॉस ओटीटी फेम नेहा भसीन गेल्या काही दिवसांपसून आपल्या बोल्ड लुकमुळे लोकांच्या खूपच चर्चेचा विषय बनली आहे. आता पुन्हा एकदा नेहाने सर्वांचे होश उडवले आहेत. सिंगरने आपल्या चाहत्यांना लेटेस्ट फोटोंची झलक दाखवली आहे.

या फोटोंमध्ये नेहाला गोल्डन आणि ब्लू कलरच्या बॅकलेस गाऊनमध्ये तुम्ही पाहू शकता. या लुकमध्ये ती नेहमीप्रमाणे खूपच हॉट दिसत आहे. आज कोणालाही हे विचारण्यात काहीच उपयोग नाही कि नेहा भसीन कोण आहे. नेहाने आपल्या हिट गाण्यांनी आणि आपल्या उत्कृष्ठ आवाजाने इंडस्ट्रीमध्ये आपली एक खास जागा निर्माण केली आहे.

आज देशविदेशांमध्ये देखील नेहाचे अनेक चाहते आहे. जे तिची एक झलक मिळवण्यासाठी खूपच आतुर असतात. तथापि नेहा गेल्या काही दिवसांपासून आपल्या गाण्यामुळे नाही तर आपल्या लुकमुळे खूप चर्चेमध्ये आली आहे

आपल्या लेटेस्ट लुकमध्ये नेहा कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देत आहे. लुक कम्प्लीट करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि आपल्या केसांना कर्ल करून ओपेन ठेवले आहे. नेहाने पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे. या दरम्यान तिने आपली टोन्ड फिगर आणि क्लीवेज फ्लॉन्ट केली आहे.

लोकांसाठी नेहाच्या बोल्डनेसवरून नजर हटवणे खूपच मुश्कील झाले आहे. आता नेहाचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. काही तासांमध्ये नेहाच्या या फोटोंवर लाखो लाईक आणि कमेंट आले आहेत. चाहते तिचे कौतुक करताना जरासुद्धा थकत नाहीयत. नेहाचा हा लुक देखील चाहत्यांना पसंद आला आहे.

सिंगर नेहा भसीन आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी नेहमी सोशल मिडियावर सक्रीय असते. जवळ जवळ प्रत्येक दिवशी चाहत्यांना तीचा हा लुक पाहायला मिळतो. खास गोष्ट हि आहे कि नेहाच्या प्रत्येक लुकमध्ये लोक तिला खूप पसंद करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)


तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)

Leave a Comment