अशापद्धतीने मुंबई-पुण्यात चालते पुरुषांची दे’ह विक्री Red Light Area, श्रीमंत महिला लावतात पुरूषांची बोली, एका रात्रीसाठी तब्बल मोजतात इतके रुपये…

By Viraltm Team

Updated on:

Red Light Area

Red Light Area Rates वे’श्या व्यवसाय म्हंटले कि सर्वप्रथम महिला डोळ्यासमोर येतात. महिला आपल्या शरीराची म्हणजेच दे ह विक्री करून आपले पोट भरतात. Mumbai Pune Budhwar Peth Price पण यासोबत पुरूषदेखील मोठ्या प्रमाणत वे श्या व्यवसायामध्ये गुंतलेले असतात, म्हणजेच पुरुष देखील दे’ह विक्री करतात. हे खूपच कमी लोकांना माहिती आहे. अशा पुरुषांसाठी श्रीमंत घराण्यातील महिला त्यांच्या ग्राहक असतात. हि खूपच आश्चर्यकारक बाब आहे. मोठ मोठ्या घरातील स्त्रिया पुरुषांना पैसे देऊन त्यांच्याकडून लैं गिक सुख घेत असतात.

Red Light Area

ज्या महिला दे ह विक्री करतात त्यांची ठिकाणे निश्चित असतात पण पुरुषांची ठिकाणे निश्चित नसतात. भारतातील अनेक भागात मुंबई, पुणे आणि दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणत हा व्यवसाय चालतो. अशा ठिकाणी जाऊन महिला पुरुषांसाठी बोली लावतात आणि त्यांच्यासाठी लाखो रुपये खर्च करतात.

महिलांना जर अशा पुरुषांना त्यांच्या घरी घेऊन जायचे असेल तर त्या अशा पुरुषांसाठी अधिक बोली लावतात किंवा दुसऱ्या शहरामध्ये घेऊन जायचे ठरलेले असल तर त्यासाठी जास्त पैसे मोजतात. अशा महिला पुरुषांसाठी एका तासाला २५०० ते ३५०० रुपये मोजतात. जर संपूर्ण रात्र पुरुष हवा असेल तर त्या ५ ते १० हजार रुपये देखील द्यायला तयार असतात.

Red Light Area
Pune Budhwar Peth Price

पुरुष जर शरीरयष्टीने चांगला असेल तर अशा पुरुषासाठी जास्त पैसे आकारले जातात. साधारणपणे महिला वेश्यांपेक्षा पुरुष दे ह व्यापारामध्ये जास्त पैसे कमवतात. यासाठी पुरुषांना प्रशिक्षण देखील दिले जाते. अशा पुरुषांना जीगोला देखील म्हंटले जाते. हे पुरुष हा व्यवसाय अगदी नियोजनबद्ध करतात.

या पुरुषांना आपल्या कमाईच्या २० ते २५ टक्के रक्कम हि त्यांच्या संस्थेला द्यावी लागते. जे त्या संस्थेशी संबंधित असतात. या संस्था त्यांना मोठे मोठे श्रीमंत ग्राहक मिळवून देण्याचे काम करत असतात. माहितीनुसार जीगोलाची ओळख पटवण्यासाठी त्यांना एक खून दिली जाते जसे त्यांच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये एक रंगच रुमाल किंवा पट्टा बांधलेला असतो.

त्याचबरोबर त्यांच्या रुमालाच्या रंगावरून हे देखील समजते कि त्यांचे चार्जेस किती आहेत. असे पुरुष या व्यवसायासाठी अमाप पैसा कमवतात पण त्यांना यामध्ये एच आय व्ही सारखा भयंकर रोग होण्याची देखील मोठ्या प्रमाणात शक्यता असते.

१७ वर्षांनंतर Shefali Jariwala अशी दिसते शेफाली जरीवाल, “कांटा लगा” गाण्यातून झाली होती फेमस !