९० च्या दशकामध्ये पूजा भट्ट बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तथापि आता हि अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दूर गेली आहे. पण आज देखील ती नेहमी चर्चेमध्ये राहत असते. बहुतेकवेळा ती तिचे वडील महेश भट्टमुळे जास्त चर्चेमध्ये येते.
पूजा खूपच जास्त सुंदर आहे आणि एके काळी तिच्या सौंदर्याचा प्रत्येकजण चाहता होता. पूजा भट्टने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिला बॉलीवूड उद्योग जगतामधून भरभरून प्रेम मिळाले आहे. पण इतकी लोकप्रियता मिळून देखील पूजा भट्टने अचानक बॉलीवूड इंडस्ट्रीला रामराम ठोकला.
आजच्या काळामध्ये पूजा चित्रपटांपासून खूपच दूर आहे. पण आज देखील ती चर्चेमध्ये राहते. काही दिवसांपूर्वी पूजाने आपली लहान बहिण आलिया भट्टच्या लग्नामध्ये हजेरी लावली होती. पूजा भट्ट चित्रपटांपेक्षा पूजा भट्ट आपले वडील महेश भट्टसोबतच्या केमिस्ट्रीमुळे जास्त चर्चेमध्ये राहिली आहे.
एकदा जेव्हा महेश भट्टसोबत पूजा भट्टचा लिप लॉक फोटो समोर आला आणि एकदा जेव्हा महेश भट्टने आपली मुलगी पूजासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर याचा खूपच विरोध झाला होता. नुकतेच पूजाने आपल्या वडिलांबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
पूजाने सांगितले कि तिचे वडील रात्री दा रूच्या न शे मध्ये घरी येत असत आणि त्यानंतर आई सोनी राजदानसोबत भांडण करत असत. पूजाने सांगितले कि त्यावेळी ती आणि आलिया खूपच लहान होत्या. जेव्हा वडिल घरामध्ये तमाशा करत असत तेव्हा कधी कधी ते त्यांना बाल्कनीमध्ये देखील बंद करत होते.
रागामध्ये तिची आई महेश भट्टची पुस्तके फाडून टाकत असत. इतकेच नाही तर कधी कधी स्वतःला रूममध्ये बंद करून रडत बसायची. पूजा म्हणाली कि जेव्हा तिची आई वडिलांमुळे परेशान होत असे तेव्हा पूजाला आईवडिलांपैकी एकाला निवडण्यास सांगायची. पण पूजा नेहमी वडिलांनाच निवडायची. पूजा म्हणाली कि ती वडिलांच्या खूप जवळ होती.