प्रियांका चोप्राकडे दिग्दर्शकाने केली होती ‘अशी’ डिमांड; म्हणाला होता, तुझी आतली ‘च’ड्डी’…सलमान खान मुळे….

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत पोहोचणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. हेच एक मोठे कारण आहे कि आज प्रियांकाचे चाहते भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये आहेत. प्रियांकाने २०१८ मध्ये अमेरिकन सिंगर निक जोनससोबत लग्न केले होते.

काही काळापूर्वी प्रियांकाने आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफबद्दल एक पुस्तक काढले होते. ज्यामध्ये प्रियांकाने अनेक खुलासे केले आहेत. ज्यामध्ये एक खुलासा खूपच हैराण करणारा होता. जेव्हा तिला दिग्दर्शकाने अंडरवियर दाखवण्याची डिमांड केली होती. जे ऐकल्यानंतर प्रियांका चोप्रा सुन्न झाली होती.

प्रियांका चोप्राने आपल्या या पुस्तकामध्ये त्या किस्स्याबद्दल सांगितले जिथे एका दिग्दर्शकाची इच्छा होती कि प्रियांका चोप्राने रिवीलिंग कपड़े घालावेत आणि इतकेच नाही तर प्रियांकाने दिग्दर्शकाला हे म्हणताना देखील ऐकले कि अं’ड’रवियर तर दिसलीच पाहिजे नाहीतर तर ऑडियंस येणार नाही.

जे ऐकल्यानंतर प्रियांकाला धक्काच बसला. तिने कोणताही विचार न करता त्या चित्रपटाचा प्रोजेक्ट सोडून दिला. रिपोर्टनुसार प्रियांकाला घेऊन तिथे एक सिडक्टिव गाणे शूट करण्यात येणार होते. ज्या गाण्यामध्ये तिला एक एक करून सगळे कपडे काढायचे होते.

यामुळे प्रियांका यासाठी तयार झाली नाही. अशामध्ये तिने दिग्दर्शकाला सांगितले कि मला स्कीन दाखवायची नाही. यावर दिग्दर्शकाने म्हंटले कि आपल्या स्टाइलिस्टला विचार. पण यानंतर प्रियांकाने दिग्दर्शकाला कोणासोबत तरी बोलताना ऐकले. जिथे दिग्दर्शक म्हणत होता कि अं’ड’र’वियर तर दिसायलाच हवी. अशामध्ये प्रियांका चोप्राने तो प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी प्रियांका चोप्रा दुसऱ्या चित्रपटावर देखील काम करत होती आणि या चित्रपटामध्ये तिच्यासोबत सलमान खान देखील काम करत होता. अशामध्ये जेव्हा सलमानला हे सर्व समजले तेव्हा तो दिग्दर्शकाला भेटण्यासाठी सेटवर पोहोचला. जिथे सलमान खानने त्या दिग्दर्शकासोबत बातचीत केली. तथापि प्रियांकाला कळाले नाही कि त्याने दिग्दर्शकाला काय सांगितले पण त्यानंतर दिग्दर्शकाची वागणूक बदलली.

Leave a Comment